OBC Death Leader Threat Saam Tv
महाराष्ट्र

OBC Death Leader Threat: खळबळजनक! ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना जिवे मारण्याची धमकी

Laxman Hake News: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना जिवेमारण्याची मिळाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय शिंदे, साम टीव्ही, जालना प्रतिनिधी

एक मोठी बातमी समोर आली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना जिवेमारण्याची मिळाली आहे. वाघमारे यांनी स्वतःला आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचं म्हटलं आहे.

नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्यावर जालन्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचदरम्यान, नवनाथ वाघमारे यांनी आपल्याला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून जिवेमारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

आज वडीगोद्रीतील ग्रामस्थांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली होती. यावर लक्ष्मण हाके यांनी आपण कोणत्याही धमकीला भीक घालत नसल्याचा म्हटलंय. यापूर्वी आपल्याला अनेक वेळा धमकीचे फोन आले. आंदोलनादरम्यान आपण फोन उचलले नाहीत. मात्र आपण कोणाला घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ring Road : पुणेकरांची वाहतूककोंडीची कटकट संपणार! रिंग रोडच्या कामाला सुरूवात, वाचा कसा असेल मार्ग, किती वेळ वाचणार?

Visakha Subhedars Son: कुवेतमध्ये अडकलेला विशाखा सुभेदारचा मुलगा अखेर मुंबईत परतला; मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार

Homemade Facepack : चाळिशीनंतरही चेहरा दिसेल तरुण; लावा 'हा' फेसपॅक, तुमच्याच सौंदर्याचे होईल कौतुक

T20 World Cup final : वर्ल्डकप फायनलवेळी राडा, भारताची विकेट पडल्यामुळे वाद, १७ वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या

Maharashtra Live News Update : देशात इंधनाचा तुटवडा नाही, HPCL कंपनीकडून मेसेज

SCROLL FOR NEXT