satyajeet tambe, maharashtra legislative council graduate and teachers constituency election  saam tv
महाराष्ट्र

Satyajeet Tambe: भाजपाचा शेवटच्या क्षणी दे धक्का! महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेना पाठींबा?

नाशिक पदवीधर विधानसभा निवडणुकीत एकापाठोपाठ एक ट्विट पाहायला मिळत आहेत. कॉंग्रेसने एबी फॉर्म देवूनही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे ऐनवेळी सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला होता. ज्याला महाविकास आघाडीने पाठींबा दिला होता.

Gangappa Pujari

Nashik: नाशिक पदवीधर विधानसभा निवडणुकीत एकापाठोपाठ एक ट्विट पाहायला मिळत आहेत. कॉंग्रेसने एबी फॉर्म देवूनही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे ऐनवेळी सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला होता. ज्याला महाविकास आघाडीने पाठींबा दिला होता.

मात्र आता यामध्ये मोठा ट्विट आला असून महाविकास आघाडी पुरस्कृत सत्यजित तांबे यांना भाजपा पाठिंबा देणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. (Mahavikas Aghadi)

याबाबत अधिक माहिती अशी की, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्यामुळेच सर्वांचे लक्ष भाजपाच्या उमेदवाराकडे लागले होते. त्याचसोबत भाजपाकडून कोणाचीही उमेदवारी जाहीर न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असल्याचीही बातमी समोर आली होती. मात्र आता या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत असून भाजपाने सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्यााची बातमी समोर येत आहे.

दरम्यान, भाजपाने (BJP) पाठिंबा जाहीर केला असली तरी, सत्यजित तांबे यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पक्षाकडून एबी फॉर्म न दिल्याने भाजपामध्ये मात्र नाराजी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भाजपाचे इच्छुक उमेदवार धनराज विसपुते यांनी अपक्ष फॉर्म भरला असल्याचीही माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

Manoj jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक

पृथ्वीचा अंत जवळ आलाय? सावधान! मुंबई लवकरच बुडणार?

SCROLL FOR NEXT