Mumbai- Nashik Highway Saam tv
महाराष्ट्र

Mumbai- Nashik Highway : धावत्या गॅस टॅकरने घेतला पेट; मुंबई- नाशिक महामार्गावरील घटना

Shahapur News : मुंबई नाशिक दरम्यानच्या महामार्गावरील शहापूर शहराजवळ धावत्या गॅस ट्रॅकरला अचानक आग लागल्याची घटना घडली. चालकाने लागलीच ट्रँकर थांबविला.

Rajesh Sonwane

फय्याज शेख 

शहापूर (नाशिक) : मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर शहरात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गॅस टॅकरने (Nashik) अचानक पेट घेतला आहे. गॅस ट्रॅकरने पेट घेतल्यामुळे महामार्गावरील वाहतूक देखील थांबली होती. पेटलेल्या टँकर विझविण्यासाठी (fire Brigade) अग्निशमन दलाला कळविण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

मुंबई नाशिक दरम्यानच्या महामार्गावरील शहापूर (Shahapur) शहराजवळ धावत्या गॅस ट्रॅकरला अचानक आग (Fire) लागल्याची घटना घडली. चालकाने लागलीच ट्रँकर थांबविला. गॅस टँकर रिकामा असला तरी या गॅस टॅकरमध्ये थोड्याफार प्रमाणात गॅस शिल्लक असतो. यामुळे पुढची दुर्घटना रोखण्यासाठी ट्रॅकरपासून ५०० मीटर लांब वाहतूक थांबण्यात आली आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अग्निशमन बंब येण्यास विलंब 
गॅस ट्रॅकरला आग लागताच याबाबतची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. मात्र पेटलेले ट्रॅकर विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या अद्यापही पोहोचले नाही. यामुळे सावधगिरी म्हणून महामार्गावरील दोन्ही बाजूने चालणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT