Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : पेढ्यात मलाईच नाही; अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईत धक्कादायक माहिती आली समोर

Nashik News : पेढ्यात मलाईच नाही; अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईत धक्कादायक माहिती आली समोर

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : नाशिक जिल्ह्यात भेसळखोरांचा सुळसुळाट सुरु असल्याचे समोर आले आहे. (Nashik) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मलाई पेढ्याच्या नावाने विक्री केली जात असलेल्या पेढ्यात (FDA) मलाईचं नसल्याचे समोर आले आहे. (Maharashtra News)

सणासुदीच्या काळात नाशिक जिल्ह्यात खाद्यपदार्थमध्ये भेसळ करणाऱ्यांची संख्या वाढली. काही दिवसापूर्वी नाशिकमध्ये कास्टिक सोड्यापासून दूध बनवणाऱ्या कारखान्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली होती. तसेच शहरातील कॅम्प परिसरात पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती. भेसळ करणारे एफडीएच्या रडारवर होते. यानंतर  नाशिक शहर आणि जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. 

पेढे केले जप्त 

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मंदिर परिसरात विकले जात असलेल्या पदार्थांचे नमुने घेतले आहेत. प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात अन्न औषध प्रशासनाचे मोठी कारवाई आहे. मलाई पेढ्यात दुधापासून तयार केलेली मलाई न टाकता रीच डिलाईट पदार्थापासून केले जात होते. मलाई पेढा म्हणून विक्री होणाऱ्या पेढ्यात मलाई नसल्याच समोर आले आहे. हे मलाई पेढे एफडीएकडून जप्त करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Causes of high blood sugar: फक्त साखर खाल्यानेच ब्लड शुगर वाढत नाही, तज्ज्ञांनी दिली सर्वांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर

India Tourism : चेरापुंजी नाही तर 'या' ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस

Ladki Bahin Yojana: मराठवाड्यातील सव्वा लाख लाडक्या बहिणींना धक्का, यापुढे खात्यात येणार नाहीत पैसे, नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन

PM Modi Salary: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पगार किती? घर कुठे? कोणत्या सुविधा मिळतात? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT