mumnbai  Saam tv
महाराष्ट्र

Nashik road Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात; ५ जण ठार, मृतांची नावे आली समोर

Nashik road Accident update : नाशिकमध्ये भीषण अपघात झाल्याचा घडना घडली आहेत. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक लोक आणि पोलिसांकडून अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतील.

Vishal Gangurde

तबरेज शेख, साम टीव्ही

Nashik Accident update : नाशिकमध्ये भीषण अपघात घडलाय. नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर भीषण अपघात झालाय. नाशिकच्या या भीषण अपघातात ५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तसेच १० ते १२ जण लोक गंभीर जखमी झाले आहेत. तरुण वयोगटातील या तरुणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांची नावे समोर आली आहे.

नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात १० ते १२ लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर लोखंडी सळई घेऊन जाणऱ्या ट्रकला पिकअपची मागून धडक दिली. यानंतर झालेल्या भीषण अपघातात नाशिकवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाणपुलावर हा अपघात झाला. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. अपघातानंतर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. अपघातानंतर गेल्या 30 मिनिटांपासून वाहतूक ठप्प झाली. या अपघातानंतर स्थानिक लोक, इतर वाहन चालक मदतीला धावले. या अपघातातील मृतांचे नावे देखील समोर आली आहे.

मृतांची नावे अशी...

१)अतुल संतोष मंडलिक (२२),

२) संतोष मंडलिक (५६),

३) यश खरात,

४) दर्शन घरटे,

५) चेतन पवार (१७)

जखमींची नावे अशी...

१) सार्थक (लकी) सोनवणे, २) प्रेम मोरे, ३) राहुल साबळे, ४) विद्यानंद कांबळे, ५) समीर गवई, ६) अरमान खान, ७) अनुज घरटे, ८) साई काळे, ९) मकरंद आहेर, १०) कृष्णा भगत, ११) शुभम डंगरे, १२) अभिषेक, १३) लोकेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT