नारायण राणेंच्या वक्तव्यावरून, जालन्यात युवा सेनेकडून निषेध लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

नारायण राणेंच्या वक्तव्यावरून, जालन्यात युवा सेनेकडून निषेध

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जालन्यात युवा सेनेच्या वतीने राणे यांचा निदर्शनं करून, निषेध नोंदविण्यात आला आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जालन्यात युवा सेनेच्या वतीने राणे यांचा निदर्शनं करून, निषेध नोंदविण्यात आला आहे. अंबड चौफुली चौकात युवा सेनेने नारायण राणे यांचा 'कोंबडी चोर' असा उल्लेख केलेल बॅनर आंदोलनात आणून राणे यांच्या विरोधात घोषनाबाजी केली आहे.

हे देखील पहा-

या आंदोलनात युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलना दरम्यान युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोंबड्या आणून, नारायण राणे यांचा निषेध केला आहे. बॅनरवर राणे यांच्या फोटोला जोड्याने मारहाण करून, त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला आहे.

दरम्यान कुत्रा भुकल्याशिवाय मालक त्याला बिस्कीट टाकत नाही, असे सांगत युवा सेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी राणे हे मलईदार पदासाठी मुख्यमंत्र्यांवर टीका करत असल्याचा आरोप केला आहे. नाशिक पोलिसांनी राणे यांना अटक केल्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात न नेता मनोरुग्णालयात न्यावे अशी विनंती नाशिक पोलिस आयुक्तांना करणार असल्याचे देखील अभिमन्यू खोतकर यांनी यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT