Gas Cylinder Blast Saam tv
महाराष्ट्र

Gas Cylinder Blast: घरातून मुलींना घेऊन बाहेर निघताच सिलेंडरचा भीषण स्‍फोट; कुटुंब बालंबाल बचावले

घरातून मुलींना घेऊन बाहेर निघताच सिलेंडरचा भीषण स्‍फोट; कुटुंब बालंबाल बचावले

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : शहादा तालुक्यातील कलमाडी तह गावातून एक भयंकर घटना समोर आली आहे. कलमाडी (Shahada) गावात एका घरात अचानक गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) भीषण स्फोट झाला. यामध्ये घरातील संसार उपयोगी वस्तू व बचत केलेली रोख रक्कम जळून खाक झाले. ही दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली. (Live Marathi News)

शहादा तालुक्‍यातील कलमाडी तह गावातील परशुराम ठाकरे हे आपल्या कुटुंबासह शेती काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी छाया परशुराम ठाकरे या आशा वर्कर असून त्या दुपारी आपले कार्य करून घरी आल्‍या. त्यावेळी त्यांनी किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेल्या असता त्यांना गॅस सिलेंडर लीक झाल्याच्या अंदाज आला. यानंतर त्‍यांनी आपल्या दोन मुलीसह घरातून बाहेर निघाले असता गॅस सिलेंडरच्या स्फोट झाला.

स्‍फोटात छत व भिंत कोसळली

हा स्फोट इतका भयंकर होता, की घरातील छत व भिंतीही कोसळल्या. आगीच्या लोड बाजूतल्या परिसरापर्यंत पोहोचल्या. अचानक झालेल्‍या स्फोटाने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून परिसरातील नागरिकांनी वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT