Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: ३२ लाखाहून अधिकचा अवैध गुटखा जप्त; नंदुरबार पोलिसांची कारवाई

३२ लाखाहून अधिकचा अवैध गुटखा जप्त; नंदुरबार पोलिसांची कारवाई

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार उपनगर पोलिसांनी अवैधरीत्या गुटखा पान मसाला, अमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या (Nandurbar) गाडीतून गुटखा पकडला. यात ३२ लाखाहून अधिक किंमतीच्या गुटखा जप्त करण्यात आलेला आहे. (Breaking Marathi News)

नंदुरबार शहर हे गुजरात राज्याच्या हाकेच्या अंतरावर असल्याने मोठ्या प्रमाणावर गुटखा, पान मसाला अशा अमली पदार्थ नंदुरबार शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. त्यामुळे पोलीस विभागाकडून पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे एका गोपनीय बातमीदाराच्या मार्फत उपनगर पोलिसांना माहिती मिळाली होती. त्‍यानुसार नंदूरबार तालुक्यातील सुंदरदे गावाचे बसस्टॅन्डवर उभे असलेली एका चारचाकी वाहन चालकाचे विचार केले असता उडवा उडवीचे उत्तर दिली.

यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता या वाहनात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ मिळून आला. या वाहनात तब्बल ३२ लाख ३ हजार १२० रुपयांच्या गुटखा होता. या करवाईमध्ये चालकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर त्यासोबत वाहन देखील जप्त करण्यात आले आहे. यांच्‍याविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पीएमपीच्या बस डेपोत सुधारणा करा, पुण्याच्या आयुक्तांचे आदेश

Morning Heel Pain: सकाळी झोपेतून उठताच पायाचे तळवे दुखतायत? ‘या’ गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण; डॉक्टरांनी सांगितली कारणं

Wai Fort : कातळात कोरलेल्या पायऱ्या अन् भव्य डोंगररांग; वाईजवळ लपलाय खतरनाक किल्ला, चढाई पाहूनच उडेल धडकी

ज्येष्ठ समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या मुलावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; सामाजिक क्षेत्रात खळबळ

Marathi Actor : मराठमोळा अभिनेता लग्नाच्या ८ वर्षांनी झाला बाबा, PHOTO शेअर करत दाखवली मुलांची झलक

SCROLL FOR NEXT