Nandurbar news Poshan Aahar Saam tv
महाराष्ट्र

Poshan Aahar : पोषण आहाराच्या तांदळात दगडी खडी; जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

Nandurbar News पोषण आहाराच्या तांदळात दगडी खडी; जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील ढोंग जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (ZP School) पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये (Poshan Aahar) दगडी खडी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Tajya Batmya)

सरकार विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पोषण आहार योजना राबवत असते. मात्र ठेकेदारांकडून अशा भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याच्या दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने या गोष्टीची (Navapur) गांभीर्याने दखल घेतली गेली पाहिजे, अशी मागणी आता पालक वर्गाकडून होत आहे. 

एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोषण आहारामध्ये दगडी खडी आढळून येत आहे. यामुळे पुरवठा होत असलेल्या पोषण आहार देखील कमी प्रमाणावर शाळेत मिळत आहे. हा प्रकार नवापूर तालुक्यातील ढोंग जिल्हा परिषदेच्या शाळेत आढळून आला आहे. मात्र असे अनेक शाळांमध्ये देखील असेच प्रकार होता आहे का काय? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर (Nandurbar) कायदेशीर कारवाई करण्यात यावी; अशी देखील मागणी पालक वर्गांडाकूं केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT