Nandurbar Crime Saam tv
महाराष्ट्र

जुन्या वादातून दोन गटात धारदार शस्त्रांनी हाणामारी; महिलेसह पुरुष जखमी

जुन्या वादातून दोन गटात धारदार शस्त्रांनी हाणामारी; महिलेसह पुरुष जखमी

दिनू गावित

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील आमला गावात गणेश विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर शाब्दिक चकमकीनंतर दोन गटांमध्ये धारदार शस्त्रांनी तुफान (Crime) हाणामारी झाली. पोलिसात (Police) तक्रार केल्याच्या रागावरून दोन्ही गटांमध्ये जुना वाद होता. (Nandurbar Crime News)

आमला गावातील गणपतीचे विसर्जन (Ganesh Visarjan) झाल्यानंतर घरी परत येत असताना गेंदा रस्त्यावर दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमकीचा वाद उफाळल्यानंतर दोन्ही गटांनी समोरासमोर येऊन धारदार शास्त्रांनी तुफान हाणामारी झाल्याचा (Nandurbar) गंभीर प्रकार समोर आला आहे. यामध्ये महिला व काही पुरुष गंभीर जखमी झाले आहे. जखमींना धडगाव ग्रामीण रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले असून. सदर प्रकरणांमध्ये जीवघेणा हल्ला करून गंभीर दुखापत करून. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे सात जणांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंधरा दिवसांपुर्वीच्‍या तक्रारीचा राग

पंधरा दिवसांपूर्वी प्रकरणातील फिर्यादी यांनी आरोपींच्या विरोधात तक्रार केली होती. त्याचा राग मनात धरून शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत रूपांतर झाल्याने. धारदार शस्त्रांनी केलेल्या मारहाणीत महिलेसह पुरुष गंभीर जखमी झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये एफडीएची मोठी कारवाई, श्री बालाजी लाडू सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

Dhanteras Horoscope 2026: धनत्रयोदशीला कोणत्या राशींवर होणार लक्ष्मीची कृपा? जाणून घ्या मेष ते मीन राशींचं भविष्य

सरकारकडून दिवाळीचं मोठं गिफ्ट! सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू; पहिलं उड्डाण कधी? तिकिटाचे दर अन् वेळापत्रक पाहा

दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ६ सुपरफूड्स; मजबूत हाडांसाठी आजच आहारात समाविष्ट करा

पोटातून गुडगुड आवाज का येतो?

SCROLL FOR NEXT