Anganwadi Workers Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अडीच हजार अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन

Nandurbar News : राज्यातील अंगणवाडी सेविकांनी संप पुकारल्याने नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे २ हजार ५६३ अंगणवाड्यांचे कामकाज बंद होते.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : काही प्रलंबित मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला होता. या संपानंतर शासनाने (Anganwadi Workers) अंगणवाडी सेविकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मोबाईल हँडसेट व इतर सुविधा देण्याचे निश्चित केले असून (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील अडीच हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन दिले जाणार आहे. (Breaking Marathi News)

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी संप पुकारल्याने नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे २ हजार ५६३ अंगणवाड्यांचे कामकाज बंद होते. यामुळे गरोदर आणि स्तनदा मातांसह ३ ते ६ वयोगटातील बालके (Poshan Aahar) पोषण आहारापासून वंचित होती. संपामुळे पूर्व प्राथमिक शिक्षण, बालकांचे आरोग्य तपासणी, लसीकरण हे देखील ठप्प होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन मिळणार असल्यामुळे दुर्गम भागातील अंगणवाडी सेविकांना याच्या लाभ होणार आहेत. स्मार्टफोन आल्याने कामकाज देखील गतिमान होणार तसेच प्रत्येक सेविकेची माहिती ऑनलाईन येणार असून जिल्ह्यातील बालमृत्यू आणि कुपोषण यावर देखील मात करण्यास ही योजना कारगर ठरणार असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamil Nadu Politics: राज्य सरकार तीन महिन्यात कोसळणार; माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यात अनेक भागात दमदार पावसाची हजेरी..

Kolhapur Fort : धुक्यात हरवलेला ऐतिहासिक किल्ला, कोल्हापूरमधील 'हे' ठिकाण इतिहासप्रेमींनी पाहायलाच पाहिजे

Jeans Pocket Facts : जीन्सला छोटा खिसा का असतो? ९९ टक्के लोकांना उत्तर माहीत नसेल

कॉकरोच जनता पार्टीची ताकद वाढणार; OBC चा बडा नेता प्रवेश करणार? राजकारण फिरणार?

SCROLL FOR NEXT