महाराष्ट्र

हरवलेल्या ५३ मोबाईलांचा शोध; जिल्हा पोलीस दलाने केले सुपूर्त

हरवलेल्या ५३ मोबाईलांचा शोध; जिल्हा पोलीस दलाने केले सुपूर्त

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने रेल्वेतून प्रवास करणार्‍या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर मोबाईल गहाळ आणि हरवल्याचे तक्रार प्राप्त होत असतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाने एक विशेष मोहीम राबवून मोबाईल यांचा शोध घेऊन नागरिकांना परत दिले. (nandurbar-news-Search-for-53-missing-mobiles-Handed-over-by-nandurbar-District-Police-Force)

मोबाईल हा जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलद्वारे अनेक लोकांचे घरबसल्या काम होत असतात. मात्र आज मोबाईल चोरीला गेला तर किती मनस्ताप होतो. मोबाईलमधील डाटा, कॉन्टॅक्ट, डॉक्युमेंट्स सोबत आपला संपर्क सुटतो अशी भावना निर्माण होते. मोबाईल नसल्यामुळे अनेक लोकांच्या व्यवहार ठप्प होतो.

सात लाख रूपये किंमतीचे मोबाईल

जिल्ह्यातील अनेक भागात चोरीला किंवा हरवलेले मोबाईल परत मिळवण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाते. मात्र परत मिळतील का याची शाश्वती नसते. परंतु नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने जवळपास ५३ चोरीला व हरवलेल्या मोबाईलांचा शोध घेऊन नागरिकांना परत केले. जवळपास सात लाख रुपये किंमतीचे मोबाईल जिल्हा पोलीस दलाकडून मोबाईल धारकांना परत देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Shock : शेतातील मोटार सुरु करताना घडले दुर्दैवी; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

धक्कादायक! महिला डॉक्टरवर २ पोलिसांकडून बलात्कार, मृत्यूपूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली, सातारा हादरलं

Stomach cancer: महिलांमध्ये लपलेली असतात पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास जीव वाचेल

Pune Politics: मुरलीधर मोहोळ यांच्याकडील पांढऱ्या रंगाची कार नेमकी कुणाची? रवींद्र धंगेकरांनी नव्या पोस्टद्वारे फोडला बॉम्ब

Gold Necklace News : घरातल्या कचऱ्यासोबत सोन्याचा हारही फेकला, सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT