Koli Samaj Reservation Saam tv
महाराष्ट्र

Koli Samaj Reservation: आरक्षणासाठी आता कोळी समाज आक्रमक; बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर रस्ता रोको

Nandurbar News : आरक्षणासाठी आता कोळी समाज आक्रमक; बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर रस्ता रोको

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोळी समाजाला आदिवासी समाजात आरक्षण देण्याचे आश्वासन निवडणूक काळात दिले असल्याचं सांगत दिलेला शब्द पाळला जात नाही. यामुळे कोळी समाज आक्रमक झाला असून (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात कोळी समाजाने आरक्षणाचा मागणीसाठी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. (Maharashtra News)

राज्यात मराठा व धनगर समाजाचे आरक्षणासाठी (Dhangar Reservation) आंदोलन सुरु आहे. यात आता कोळी समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला असून नंदुरबार जिल्ह्यात कोळी समाजाच्यावतीने दिवसभर निदर्शने करण्यात येणार आहेत. दरम्यान बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असून आंदोलनात मोठ्या संख्येत समाज बांधव सहभागी झाले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदोलन तिव्र करण्याचा इशारा 

रस्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा कोळी समाजाच्यावतीने देण्यात आला असून सरकारने कोळी समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास धुळे ते मुंबई पदयात्रेचा इशाराही यावेळेस देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT