Exam 
महाराष्ट्र

नंदुरबार : आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ पदासाठी सात हजार पेक्षा अधिक परीक्षार्थी

नंदुरबार : आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ पदासाठी सात हजार पेक्षा अधिक परीक्षार्थी

दिनू गावित

नंदुरबार : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ‘ड’च्‍या रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यात आज वीस केंद्रांवर ७ हजार १२७ परीक्षार्थींचे नियोजन करण्यात आले आहे. त्‍यानुसार परीक्षा शांततेत पार पडली. (nandurbar-news-Group-D-post-of-state-Health-Department-nandurbar-district)

आरोग्‍य विभागतील गट ‘ड’च्‍या रिक्‍त पदांसाठी परीक्षा झाल्‍या. नंदुरबार जिल्‍ह्यतील परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांद्वारे विद्यार्थ्यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करूनच प्रवेश दिला जात आहे. परीक्षार्थींना मास्क बंधनकारक असून ऑक्सीमीटर व टेंपरेचरच्या साह्याने तपासणी करूनच विद्यार्थ्यांना आत सोडले जात आहे. सर्व 20 केंद्रांवर पोलिस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त लावण्यात आला आहे.

परीक्षा शांततेत

प्रशासनाच्यावतीने दोन अतिरिक्त केंद्रांची निर्मिती देखील करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर सुस्थितीत परीक्षा सुरू असल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Maharashtra News Live Update: पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात

Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

Pune : प्रायव्हेट पार्टला हळद कुंकू लावलं,पतीचा मंगळदोष काढण्यासाठी अघोरी पूजा, पुण्यात भयंकर प्रकार

Latest Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील अस्सल पारंपारिक मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT