Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबारमध्ये शिंदे गटात फूट; आमदार आमश्या पाडवी व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात संघर्ष

Nandurbar News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून मतदार संघात तयारी देखील सुरु करण्यात आलेली आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात शिंदे गटाचे दोन गट निर्माण झाले आहेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमश्या पाडवी यांच्या संघर्ष निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून मतदार संघात तयारी देखील सुरु करण्यात आलेली आहे. त्यानुसार (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी- अक्कलकुवा या विधानसभेच्या मतदार संघात तयारी सुरु करण्यात आली आहे. शिंदे गटातील अनेक इच्छुक असून नेमके तिकीट कोणाला मिळणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.  

नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी- अक्कलकुवा (Akkalkuwa) विधानसभा ही जागा पारंपारिक शिवसेनेची आहे. त्यासाठी या ठिकाणी शिंदे गटातून इच्छुकांची मोठी संख्या झाली आहे. त्यामुळे या मतदार संघात गटबाजीमुळे शिंदे गटाला फटका बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या दोघींमध्ये संघर्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हे दोघी नेते एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाच्या ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanashree Verma : युजवेंद्र चहलनं धोका दिला? लग्नाच्या दोन महिन्यात रंगेहात पकडल्याचा दावा, काय म्हणाली धनश्री वर्मा? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

First Period: पहिल्या पिरीयड्स नंतरचा ‘तो’ टप्पा…! मुलीच्या विचारसरणीपासून जीवनशैलीपर्यंत होणारे मोठे बदल

Ladki Bahin Yojana : लाडकीला e-KYC सक्तीची, पण सर्व्हर डाऊनमुळे अडचण, आता काय करणार?

Pandharpur Flood Alert : पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी भयान अवस्था, पूरस्थितीचा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT