Collector Manisha Khatri Saam tv
महाराष्ट्र

Collector Manisha Khatri: जिल्हाधिकारी पोहचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर; पाऊस नसल्याने जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या भावना

Nandurbar News : जिल्हाधिकारी पोहचल्या शेतकऱ्यांचा बांधावर; पाऊस नसल्याने जाणून घेतल्या शेतकऱ्यांचा भावना

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नाही. यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी (Farmer) संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी (Nandurbar) नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री थेट शेताच्या बांधावर पोहचल्या. पिकांची पाहणी करत त्यांनि शेतकऱ्यांशी संवाद साधला. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या २०-२५ दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी शेतकऱ्यांचा बांधावर (Rain) जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांचा भावना जाणून घेतल्या आहेत. जिल्हा प्रशासन संभाव्य टंचाई आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क असून शेतकऱ्यांनी आपले होणारे नुकसान काढण्यासाठी इ पीक पाहणी अँपवर पीक पेराची नोंदणी करण्याचा आव्हान देखील यावेळी करण्यात आला. 

दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून येणाऱ्या काळात चारा टंचाईचा सामना देखील करावा लागू शकतो. या अनुषंगाने चारा छावण्यासाठी प्रशासनाकडून शासनाकडे पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT