Chandrakant Raghuvanshi Saam tv
महाराष्ट्र

Jal Jeevan Mission Yojana : जलजीवन मिशनच्या कामासाठी टक्केवारी वाढली; शिंदे गटाचे संपर्क प्रमुख रघुवंशी यांचा सरकारवरच आरोप

Nandurbar News : केंद्र आणि राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला पिण्याच्या पाणी मिळणार

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन योजना सुरु केली आहे. परंतु योजनेचे फक्त (Nandurbar)आकडे मोठे आहेत. योजना मोठ्या आहेत. पण या योजनेची टक्केवारी वाढली; असा आरोप शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या सरकारवर केले आहेत. (Latest Marathi news)

केंद्र आणि राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली आहे. या (Shivsena) योजनेमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला पिण्याच्या पाणी मिळणार आहे. परंतु आपल्याच सरकारच्या योजनेवर शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. यामुळे राज्य सरकार काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

योजनेचे अंदाजपत्रकच चुकलंय 

राज्यात सुरु असलेल्या योजनेबाबत राज्यातील सर्व (Zilha Parishad) जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत योजनेच्या अंदाजपत्रक चुकलेले आहेत. तर चुकीचे आराखडे तयार केलेले आहेत. त्यामुळे अनेक लोकांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार असल्याचे देखील रघुवंशी यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वरळीमधून आदित्य ठाकरे यांचा विजय

'Bigg Boss 18' च्या घरातून 'या' सदस्याचा पत्ता कट, बिग बॉसची भविष्यवाणी ठरली खोटी

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात भाजपची त्सुनामी, 80 टक्के जागांवर फुलले कमळ, असा विजय कधीच मिळाला नाही

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

SCROLL FOR NEXT