Coconut Kheer Recipe: सणासाठी घरी झटपट बनवा चविष्ट आणि स्वादिष्ट खीर, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

ओलं खोबरं, दूध, साखर, वेलची पूड, काजू, बदाम आणि थोडे तूप अशी साधी सामग्री या खिरीसाठी लागते.

Coconut Kheer Recipe

खोबरं भाजून घ्या

कढईत थोडं तूप गरम करून त्यात किसलेलं ओलं खोबरं घाला. मंद आचेवर २-३ मिनिटे हलके भाजून घ्या.

Coconut Kheer Recipe | google

दुधात खोबरं शिजवा

भाजलेल्या खोबऱ्यात दूध घालून मिश्रण चांगले ढवळा. मंद आचेवर दूध थोडं आटू द्या आणि खोबरं मऊ होऊ द्या.

Coconut Kheer Recipe | Saam Tv

साखर घाला

दूध थोडं घट्ट झाल्यावर त्यात चवीनुसार साखर घाला. साखर पूर्ण विरघळेपर्यंत खीर मंद आचेवर शिजवा.

Coconut Kheer Recipe

वेलचीचा सुगंध द्या

खिरीत वेलची पूड घातल्याने तिची चव आणि सुगंध आणखी खुलतो. आवडीनुसार थोडे केशरही घालू शकता.

Coconut Kheer Recipe

ड्रायफ्रूट्सने सजवा

काजू-बदामाचे काप तुपात हलके भाजून खिरीत घाला. वरून ड्रायफ्रूट्स पसरवून खीर सजवा.

Coconut Kheer Recipe

गरम किंवा थंड सर्व्ह करा

खीर तयार झाल्यानंतर काही मिनिटे थंड होऊ द्या. ही खीर गरम किंवा थंड, दोन्ही प्रकारे स्वादिष्ट लागते.

Coconut Kheer Recipe | एोोस ऊन

air Care: केस गळती कमी करुन १ महिन्यात केस होतील दुप्पट लांब; मेथी दाण्याच्या करा असा वापर

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा