Saam Impact News Saam tv
महाराष्ट्र

Saam Impact News: अंगणवाडी सेवीका आत्महत्या प्रकरणी अखेर पाच जणांवर गुन्हा दाखल

अंगणवाडी सेवीका आत्महत्या प्रकरणी अखेर पाच जणांवर गुन्हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये आत्महत्या करणाऱ्या अंगणवाडी सेविकेने आत्‍महत्‍या केली होती. या अंगणवाडी सेविकेच्‍या (Anganwadi Workers) मृत्यूप्रकरणी ‘साम टीव्ही’च्या बातमीनंतर पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

धडगाव तालुक्यात अलकाबाई अमिताभ वळवी या अंगणवाडी सेविका होत्या. अलकाबाई यांचे ऑगस्ट २०२१ पासून मानधन निघत नव्हते. त्यासाठी त्या वारंवार पाठपुरावा करत होत्या. मात्र त्यांना उडवा उडवीची उत्तरे (Nandurbar News) दिली जात होती. तसेच त्यांचे हेटाळणी देखील केली जात होती. या जाचाला कंटाळून त्यांनी सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तोरणमाळ जवळ एका खोल दरीत उडी घेत आत्महत्या केली

प्रकल्‍प अधिकारीसह पाच जणांवर गुन्‍हा

म्हसावद पोलीस ठाण्यामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी किशोर पगारे, रवीण वळवी, दारासिंग वळवी, सरलाबाई वळवी आणि मालतीबाई वळवी या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हासावद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये पाऊण तास चर्चा

Today Gold Rate: १० तोळा सोन्याचे दर ६००० रुपयांनी वाढले; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे दर

Real Money Gaming: ऑनलाइन गेमिंगवर मोठा बदल! सरकार Real Money Gamesवर बंदी आणण्याच्या तयारीत, नेमका प्रकार काय? वाचा सविस्तर

राज ठाकरे-फडणवीसांची अचानक भेट, उद्धव ठाकरेंच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया, दोन शब्दात विषय संपवला

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर होणार टीम इंडियाचा कर्णधार? BCCI चा नवीन प्लॅन, वर्ल्ड कपआधी होणार घोषणा

SCROLL FOR NEXT