Bjp Mp Heena gavit Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar Latest News : नंदुरबार लोकसभेची उमेदवारी मलाच देतील; खासदार हिना गवितांनी व्यक्त केला विश्वास

Nandurbar Latest News :लोकसभा उमेदवारीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नंदुरबार लोकसभेची उमेदवारी पुन्हा हिना गावित यांना मिळावी, असा विश्वास डॉ. हीना गावित यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

Vishal Gangurde

Nandurbar Latest News :

लोकसभा उमेदवारीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नंदुरबार लोकसभेची उमेदवारी पुन्हा हिना गावित यांना मिळावी, असा विश्वास डॉ. हीना गावित यांनी विश्वास व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अनेक विकास काम केले आहेत. प्रत्येक लोकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठ याच्या विचार करून पुन्हा मला उमेदवारी देतील, असा विश्वास खासदार हिना गावित यांनी व्यक्त केला आहे.

'नंदुरबार जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसच्या बाल किल्ला म्हणून राहिला आहे. परंतु आजची परिस्थिती अशी झाली आहे की काँग्रेस पक्षाकडे उमेदवार राहिले नाही आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा कुठलाही उमेदवार दिला तर त्याच्या कळवा आव्हान भाजपाला राहणार नाही आहे.

तर भाजपाच्या उमेदवार निवडून येणार, काँग्रेस नंदुरबार जिल्ह्यातील संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे कुठलाही उमेदवार दिला तर फरक पडणार नाही, तर नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीत बिघाड असल्याचे दिसून येत आहे. मात्र महायुतीत कुठलीही बिघाड नाही आहे, फक्त मला उमेदवारी न मिळावी असा एका व्यक्तीकडनं विरोध करण्यात येत आहे.

पूर्ण गटाकडून नाही चंद्रकांत रघुवंशी गेल्या अनेक वर्षापासून आमच्या विरोधात आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेसला मदत केली आहे त्यामुळे मुख्यमंत्री यांच्याकडे मी तक्रार करणार आहे. तर मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या निवडणुकीत 370  प्लस जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर महाराष्ट्रात 48 च्या 48 जागा या महायुतीच्या राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : भाजपला जबरी धक्का, डोंबिवलीतील ४ नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

अजब अटींमुळे नाफेडची कांदा खरेदी रखडणार? राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात

Thursday Horoscope : व्यवसायात भरभराट होईल, संकटातून बाहेर पडाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न होणार

मान्सूनपूर्व पावसातच मुंबईची दैना; काँक्रिटची मुंबई पावसात बुडणार? video

SCROLL FOR NEXT