Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: २००० हजारांच्या नोटबंदीनंतर नांदेडमधील नागरिकांची सोन्याच्या दुकानात गर्दी, काय आहे कारण?

Nanded News: नांदेडमधील नागरिकांकडून २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा न करता सराफा दुकानात धाव घेतली आहे.

Vishal Gangurde

संजय सुर्यवंशी

Nanded News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय जारी झाल्यानंतर लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहेत. मात्र, नांदेडमध्येही 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या निर्णयावरून संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तेथील नागरिकांकडून २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा न करता सराफा दुकानात धाव घेतली आहे. (Latest Marathi News)

दोन हजारांच्या नोटबंदीची घोषणा आरबीआयने केल्यानंतर नागरिकांनी सोने खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दी केली आहे. नांदेडमध्ये सराफा बाजारात नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे. दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा न करता नागरिकांनी सराफा दुकानात धाव घेतली आहे. दोन हजारांच्या नोटा देऊन सोनं खरेदी करताना नागरिक दिसत आहेत.

आरबीआयने घालून दिलेल्या नियमानुसार आम्ही दोन हजारांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत स्वीकारणार असल्याची माहिती सराफा दुकानदारांनी दिली आहे. दरम्यान बँकेत रांगेत उभे राहून नोटा बदलण्यापेक्षा सोने खरेदी करून दोन हजारांच्या नोटा खर्च करत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

२००० नोटा जमा करण्यासाठी आहेत अनेक पर्याय

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने लोकांमध्ये संम्रभ वाढला आहे. मात्र, नागरिक २००० रुपयांच्या नोटा या पोस्ट बँकेत बदलू शकता. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसमध्येही तुमच्या खात्यावर जमा करू शकता. यासाठी केवायसी असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: काटेवाडीतील निवासस्थानी अजितदादांना अखेरची सलामी, पाहा VIDEO

Atal Pension Yojana: सरकारची जबरदस्त योजना! फक्त २१० रुपये गुंतवा अन् महिन्याला ₹५००० पेन्शन मिळवा

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : अजितदादांचा अखेरचा प्रवास सुरू, बारामतीकरांचा टोहो

Plane Crash: हवाई अपघातांत 'हे' दिग्गज मृत्यूमुखी

Airplane Colour: विमाने पांढऱ्याच रंगाची का असतात? जाणून घ्या पांढऱ्या रंगाचं महत्व

SCROLL FOR NEXT