Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: महिलेच्‍या त्रासाला कंटाळून शिक्षकाने संपविले जीवन

जिल्‍हा परिषद शिक्षकाने संपविले जीवन; महिलेचा त्रास असल्‍याचा पत्‍नीने केला आरोप

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेडच्‍या जिल्‍हा परिषद शाळेतील शिक्षकाने गळफास घेऊन (Nanded) आत्महत्या केल्‍याची घटना समोर आली आहे. महिलेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप शिक्षकाच्‍या (Teacher) पत्नीने केला आहे. (Live Marathi News)

नांदेड़ जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मथुरा तांडा जिल्हा परिषद शाळेवर (Zp School) कार्यरत गौतम भिवगडे हे सारखानी येथे राहत होते. मंगळवारी दुपारी त्यांनी राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती सिंदखेड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मयत शिक्षकाच्या पत्नीचा जवाब नोंदविला.

महिलेचा त्रास

मथुरा तांडा जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने सारखानी येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एका महिलेच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा आरोप मयत शिक्षकाच्या पत्नीने केला आहे. सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किनगे हे पुढील तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT