Girish Mahajan Saam tv
महाराष्ट्र

Girish Mahajan News: अजितदादा धूर्त राजकारणी म्हणून तर ते इतके वर्ष राजकारणात टिकले; गिरीष महाजन यांची प्रतिक्रिया

Nanded News : शरद पवार यांचा दाखला खरा की खोटा हा संशोधनाचा विषय आहे. त्याबद्दल जास्त बोलणं संयुक्तिक वाटत नाही

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: अजित दादा हे धूर्त राजकारणी आहेत, पोटात एक आणि ओठावर एक हे मला माहित नाही. परंतु (Ajit Pawar) दादा हे धूर्त राजकारणी आहेत; म्हणून तर ते इतके वर्ष राजकारणामध्ये टिकून आहेत; अशी प्रतिक्रिया राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. (Maharashtra News)

चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना पुन्हा डिवचले असून अजित दादा हे धूर्त राजकारणी आहेत. त्यांच्या पोटात एक आणि ओठावर एक असे विधान केले होते. यावर राज्याचे ग्रामीण विकास मंत्री महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. आता सुद्धा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते बाहेर पडले. ५४ पैकी (Nanded) जवळपास ४२ आमदार त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे अजित पवार हे धूर्त राजकारणी आहेत, याबद्दल दुमत नाही अशी प्रतिक्रिया ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दाखला खरा की खोटा तपासाचा भाग 

शरद पवार यांचा दाखला खरा की खोटा हा संशोधनाचा विषय आहे. त्याबद्दल जास्त बोलणं संयुक्तिक वाटत नाही. परंतु त्यांचे म्हणणे आहे की हा दाखला खोटा आहे. जो मिळालेला दाखल खरा की खोटा हा तपासाचा भाग आहे. तपासल्यानंतरच कळेल अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT