Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: नऊ पानाची सुसाईड नोट लिहून संपविली जीवनयात्रा; दिव्यांग शाळेतील घटना

नऊ पानाची सुसाईड नोट लिहून संपविली जीवनयात्रा; दिव्यांग शाळेतील घटना

जयेश गावंडे

नांदेड : नांदेडच्या मुखेड येथील दिव्यांग शाळेच्या सेवकाने ध्वजाच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यशवंतराव चव्हाण अपंग (Nanded News) शाळेत ही घटना घडली. (Breaking Marathi News)

मुखेड येथील यशवंतराव चव्‍हाण अपंग शाळेतील हाणमंत गायकवाड असे आत्महत्या केलेल्या सेवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. घटनास्थळावरुन पोलिसांना नऊपानी सुसाइड नोट मिळाली आहे.

मालमत्‍ता वाटणीवरुन वाद

हाणमंत गायकवाड याचे मुळ गाव बिलोली तालुक्यातील आहे. दोन दिवसांपूर्वी मालमत्तेच्या वाटणीवरुन भावंडात वाद झाला होता. याच रागातून हाणमंतने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT