Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : आरक्षणासाठी युवकाने संपविले जीवन; तामसा शहरात टायर जाळून कडकडीत बंद

Nanded News : आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या; तामसा शहरात टायर जाळून कडकडीत बंद

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाने आत्महत्या केल्याने नांदेडच्या (Nanded) हदगाव तालुक्यातील तामसा शहरात टायर (Maratha Aarkshan) जाळून बंदचे आवाहन करण्यात आले. तामसा शहर सकाळपासून कडकडीत बंद करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा शहरापासून जवळच असलेल्या वडगाव येथील शुभम पवार या २४ वर्षीय युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर मराठा बांधवानी टायर जाळून तामसा शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले. सध्या तामसा शहर पूर्णतः कडकडीत बंद असून मोठा पोलीस बंदोबस्त तामसा शहरात लावण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

५० लाखांची मदतीची मागणी 

जोपर्यंत शुभम पवार या तरुणाच्या कुटुंबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी आणि घरकुल देण्याचे आश्वासन दिले जाणार नाही; तोपर्यंत शुभम पवारचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

Anushka Sharma : RCB च्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत बेभान होऊन नाचली, मिसेस कोहलींचा आनंद गगनात मावेना | VIDEO

MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

SCROLL FOR NEXT