Sanjay Biyani संतोष जोशी
महाराष्ट्र

Nanded Breaking: प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर गोळीबार !

अज्ञातांनी बियाणी घराबाहेर निघताना केला गोळीबार

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

संतोष जोशी

नांदेड: नांदेड मधील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर आज सकाळी अज्ञातांकडून गोळीबार झालाय. ही खळबळजनक घटना आनंदनगर परिसरातील घडलीय. गोळीबारात संजय बियाणी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बियाणी हे आज सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडत असताना अचानक दोन जण दुचाकीवर आले आणि काही कळण्याच्या आत बियाणींवर गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या बियाणी यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिस दाखल झाले. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी बियाणी यांना वर्षे भरापूर्वी बियाणींना कार्यालयात येऊन दोघांनी पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. त्यामुळे आता हा हल्ला खंडणीसाठी तर झाला नाही ना असा संशय पोलिसांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mehndi Design: श्रावणात हातावर उठून दिसतील सोप्या अन् आकर्षक मेंहदी डिझाईन्स

Shocking : अंत्ययात्रेत अंधाधुंद गोळीबार; ७ जणांचा जागीच मृत्यू , घटनास्थळी लोकांची धावाधाव

Student Letter : "ताईंची बदली करू नका", शिक्षिकेसाठी तिसरीच्या विद्यार्थ्याचं शरद पवार यांना भावनिक पत्र

Mumbai: बोरीवलीच्या भाजी मंडईत तुफान राडा, कॅरेटने एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार

SCROLL FOR NEXT