Manasvi Choudhary
श्रावण महिना हा महिलांसाठी अत्यंत खास असतो.
श्रावण महिन्यात महिला खास पारंपारिक साजश्रृगांर करतात.
श्रावणात हातावर मेंहदी काढणे शुभ मानले जाते.
श्रावण महिन्यात सणउत्सवनिमित्त महिला हाताला मेहंदी काढतात.
तुम्ही नाजूक डिझाईन आवडत असेल तर तुम्ही अशी मेहंदी काढू शकता.
ही मेहंदीची डिझाईन अत्यंत सोपी आहे तुम्ही ट्राय करू शकता.
कमी वेळामध्ये काढण्यासाठी तुम्ही ही डिझाईन निवडू शकता.