Manasvi Choudhary
श्रावणात घर सजावट करण्याला विशेष प्राधान्य दिले जाते.
आपण सर्वजण घराला आपल्या आवडीप्रमाणे सजवतो.
घराला सजवण्यासाठी आपण भिंतींना रंग लावतो.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या भिंतींना कोणत्या रंग द्यावा हे जाणून घ्या.
घराच्या भितींचा रंग हा व्यक्तीच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम ठरतो.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या बेडरूमला गुलाबी रंग देणे शुभ आहे.
घरातील देवघर हे पवित्र स्थान आहे यामुळे वास्तुशास्त्रानुसार देवघराला पांढरा रंग शुभ आहे.