Manasvi Choudhary
२५ जुलै २०२५ पासून श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे.
श्रावण महिन्यात अनेक प्रथा, परंपरा मानल्या जातात.
श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे. या महिन्यात उपवासाचे व्रत केले जातात.
तुम्हाला श्रावण महिन्यात जेवण कधी करावे हे माहितीये का?
श्रावण महिन्यात दुपारचे जेवण १२ ते २ या वेळेत केले जाते. तर रात्रीचे जेवण हे सायंकाळी ७ वाजता करणे योग्य असते.
या महिन्यात काही लोक एक वेळचे जेवण करतात आणि एक वेळ उपवास करतात या मागे देखील अनेक कारणे आहेत.
शारीरिक आरोग्यानुसार व वातावरणीय बदलानुसार तुम्ही या वेळेत जेवण करणे महत्वाचे आहे.