नागपूर रेल्वे पोलिसांनी केला ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश ! मंगेश मोहिते
महाराष्ट्र

नागपूर रेल्वे पोलिसांनी केला ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश !

दिल्ली एक्स्प्रेस मधून ही ड्रग्स तस्करी केली जात होती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर (Nagpur) रेल्वे पोलिसांनी आणखी एका ड्रग्स तस्करीच्या (Drugs Smuggling) घटनेचा पर्दाफाश केला आहे. विशाखापट्टणम - दिल्ली एक्स्प्रेस मधून ही तस्करी तस्करी केली जात होती. यात 10 किलो ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे.

हे देखील पहा-

गेल्या काही दिवसात रेल्वे च्या मार्गाने ड्रग्स तस्करी होत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दक्षिणेकडून दिल्ली कडे जाणाऱ्या गाड्या मध्ये हे होत असल्याचं समोर येत आहे. विशाखापट्टणम नवी दिल्ली एक्स्प्रेस या गाडीतून गांजा नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली आणि त्यांनी सापळा रचत नागपूर स्थानकावर गाडी येताच चेकिंग सुरू केली असता, जनरल कोच मध्ये 5 बंडल ड्रग्स मिळून आले आहे. त्याचे वजन 10 किलो 362 ग्राम एवढं असून त्याची बाजारात किंमत 1 लाख 3 हजार 720 रुपये आहे.

नागपूर रेल्वे स्थानकावर नियमित ड्रग्स कारवाई होत असते मात्र याची तस्करी थांबतात दिसून येत नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने याच्या खोलात जाण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विवीध बाप्पाचं पूजन

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT