nagpur police 
महाराष्ट्र

तीन वर्षापुर्वी हरविलेले मोबाईल सापडतात अन्‌..दिवाळीच्‍या पर्वावरचा हा प्रसंग

तीन वर्षापुर्वी हरविलेले मोबाईल सापडतात अन्‌..दिवाळीच्‍या पर्वावरचा हा प्रसंग

साम टिव्ही ब्युरो

मंगेश मोहिते

नागपूर : अनेक मोबाईल असो की इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या की त्याची मिळण्याची शक्यता मावळत असते मात्र जर त्या मिळाल्या तर त्याचा आनंद मात्र काही औरच असतो. ते देखील वस्‍तू हरविल्‍यानंतर तब्‍बल तीन वर्षांनी सापडते व अचानक हातात येते. (nagpur-news-Mobile-phones-lost-three-years-ago-can-be-found-nagpur-police)

दिवाळीमध्ये भेट वस्तू देण्याची परंपरा आहे. मात्र तुमच्या आवडीची वस्तू हरवली आणि ती दिवाळीच्या दिवशी मिळाली तर त्याची खुशी मोठी असते. नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी नागरिकांना त्यांचे हरविलेले मोबाईल शोधून त्यांच्या स्वाधीन करत दिवाळीची भेट दिली.

२०१८ मध्‍ये हरविले मोबाईल

हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल पुन्हा मिळेलच याची खात्री काही नसते. आपण पोलिसात तक्रार देतो आणि दुःख व्यक्त करतो. मात्र पोलीस आपले काम करत असतात. २०१८ मध्ये हरवलेले आणि चोरी गेलेले सहा मोबाईल पोलिसांनी तांत्रिक तपास करत रिकव्हर केले आणि दिवाळीच्या पर्वावर त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले. यामुळे ज्यांचे मोबाईल मिळाले त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुलले आणि आनंदी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT