Nagpur News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News: ३ वर्षांच्या चिमुकलीसह महिलेने संपविले जीवन, असं काय घडलं की उचलावं लागलं टोकाचं पाऊल?

तीन वर्षांचा चिमुकलीसह विवाहित महिलेने संपविले जीवन

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या अंबाझरी तलावात एका २८ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या तीन वर्षीय मुलीसोबत उडी घेत आत्महत्या (Nagpur News) केल्याची धक्कादायक घटना घडली. कल्पना पंडागळे असे विवाहित महिलेचे नाव आहे. (Letest Marathi News)

अंबाझरी तलावात(Ambazari Lake) विवाहित महिलेने तीन वर्षांच्या मुलीसह सोमवारी सायंकाळी उडी घेतली. याबाबत एका प्रत्यक्षदर्शींने घटनेची माहिती दिली. रात्रीची वेळ असल्याने आज सकाळी पोलीसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्‍याच्‍या शवविच्छेदनाचा अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक, गजानन कल्याणकर यांनी दिली.

कौटुंबिक कलहातून टोकाचे पाऊल

सदर महिलेची ओळख पटलेली नसून महिला कुठली आहे. याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र सदर महिलेने कौटुंबिक कलहातून टोकाचे पाऊल उचलल्‍याची घटना घडली असावी; असा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT