Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: तडीपार असूनही शहरात; धमकी देत मागितली खंडणी

तडीपार असूनही शहरात; धमकी देत मागितली खंडणी

मंगेश मोहिते

नागपूर : तडीपार गुंडाने साथीदारांसह हॉटेल मालकाला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितली. हा प्रकार (Nagpur) नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडला. (Police) पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली तर एकाच शोध घेत आहे. (Maharashtra News)

नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वी दारावर राजा रेस्टॉरंट नावाचे एक हॉटेल आहे. त्या हॉटेल मालकाला तडीपार गुंडाने आपल्या तीन साथीदारासह हॉटेलमध्ये जात जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नाही तर पाच हजार रुपये दर महिन्याला (Crime News) खंडणी देण्यास सांगितले. सोबतच मी तडीपारीवरून आत्ताच वापस आलो तुला जीवे मारील अशा प्रकारची धमकी दिली आणि त्याच्याकडून पाच हजार रुपये वसूल केले.

तीन आरोपींना अटक

मात्र हॉटेल मालकाने या संदर्भाची तक्रार गणेशपेठ पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तपास करत या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. तर एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

कोल्हापुरात प्रेमसंबंधातून थरारक घटना; अपहरण केलं नंतर प्रेयसीला खोल दरीत ढकललं!

SCROLL FOR NEXT