Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: पाणीपुरीची २० रूपयांची उधारी; चाकूने वार करत भोसकले

पाणीपुरीची २० रूपयांची उधारी; चाकूने वार करत भोसकले

मंगेश मोहिते

नागपूर : पाणीपुरी खाण्याच्या २० रुपयांच्या उधारीवरून पाणीपुरी दुकानदारांसोबत वाद घालत चाकूने भोकसून हत्या (Crime News) करण्याचा प्रयत्न केला. या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. जरीपटका पोलीस (Police) स्टेशन हद्दीतील ही घटना असून शुल्लक कारणावरून ही घटना घडली. (Maharashtra News)

नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत पाणीपुरीचा ठेला लावून पाणीपुरी विक्रेता आपला उदरनिर्वाह भागवतो. मात्र त्याच्याच बाजूला चिकनचे दुकान असलेल्या आरोपीने पाणीपुरी विक्रेत्‍याकडून २० रुपयाचे उधारीवर पाणीपुरी खाल्ली. मात्र पाणीपुरी वाल्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला पैसे मागितले. तेव्हा आरोपीने रूक तेरे पाणीपुरी उधारी देता हुं, तू मुझे उधारी मांगता है असं म्हणत धमकी दिली.

चाकू आणत पोटात खुपसला

यानंतर त्‍याने चिकनच्या दुकानात जाऊन कोंबडी कापण्याचा चाकू घेऊन आला आणि त्याच्या पोटात भोकासला. यामुळे पाणीपुरी दुकानदार गंभीररित्या जखमी झाला. हे बघून आरोपीने त्या ठिकाणावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याला शोधून अटक केली. पाणीपुरीच्या 20 रुपयाच्या उधारीवरून या आरोपीने चक्क त्या पाणीपुरी वाल्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच नशीब बलवत तर म्हणून तो वाचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Chutney Recipe: वरण भात खाऊन कंटाळलात? मग ही खोबऱ्याची चटपटीत चटणी करून पाहाच

White Hair Care: पांढरे केस नॅचरली होतील काळे, हा घरगुती सामग्रीपासून तयार केलेला हेयरडाई महिन्यातून २ वेळा लावा केसांना

Amruta Khanvilkar Hot Pics: अमृताचा हॉट लूक, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

EPFO News: EPFO च्या PF खात्यावर मिळतो 7 लाख रुपयांचा विमा कव्हर; जाणून घ्या कसा फायदा मिळतो?

Maharashtra Live News Update: मुंबईत मनसेची महत्वाची बैठक

SCROLL FOR NEXT