महाविकास आघाडी सरकार हे मराठवाडा-
विदर्भ विरोधी सरकार आहे; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
महाविकास आघाडी सरकार हे मराठवाडा- विदर्भ विरोधी सरकार आहे; देवेंद्र फडणवीसांचा आरोप SaamTV
महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकार हे मराठवाडा- विदर्भ विरोधी सरकार आहे; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : महाविकास आघाडी सरकारने MVA goverment स्थानिक विकास मंडळांची हत्या केली विदर्भ आणि मराठवाड्याच्या MarathWada ते हक्काचं होतं मराठवाड्याला त्यामुळे न्याय मिळू शकला असता मात्र या सरकारने त्याची हत्या करण्याचे काम या सरकारने केलं आहे. मराठवाड्यामधील काम बंद केली तसेच विजेची सवलत बंद केली आज मोठ्या प्रमाणात शेती पंपाच्या वीज असतील ग्रामपंचायती अंतर्गत शाळांचे वीज रस्ते घरांच्या विजा तोडण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी राज्य सरकारवरती केला आहे. (MVA government is anti Marathwada Vidarbha)

हे देखील पहा -

सरसकट मदत करा -

शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालं आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी सरकारने मॅजिकल पाहणी केली आहे त्याच्या आधारावरच वेगाचे हक्क मिळाले पाहिजे तर एका जिल्ह्यात 800 कोटी रुपये मिळाले आहेत. सरकार कुठेतरी कमी पडत असल्याचही ते म्हणाले. सरकारने तात्काळ लक्ष घालण्याची आवश्यकता असून शेतकऱ्यांच्या मनामध्ये आक्रोश आहे त्यांना मदत केलीच पाहिजे शेतकऱ्यांचा आवाज सरकारला एकू येत नसेल तर सरकारपर्यंत आवाज घेऊन जाणार आहोत असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

विमा कंपन्याला वटणीवर आणलं पाहिजे

'सरकारने विमा कंपन्याला Insurance company वटणीवर आणलं पाहिजे आमच्या काळात विमा कंपन्याला वटणीवर आणून 4000 कोटीचा विमा मिळवून दिला सरकार कुठे झोपलं आहे' असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.आज देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील Latur अहमदपूर चाकूर वांजरवाडा, हडोळती, घरणी, भातखेडा या पूरग्रस्त गावातील शेतकऱ्यांना भेट दिल्या त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT