one died and three injured near kudal at mumbai goa highway  saam tv
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, जत्रेहून परतताना कुडाळनजीक काळाचा घाला; एक ठार 3 गंभीर

Kudal : हा अपघात आज (मंगळवार) पहाटे पाचच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी हे निपाणीच्या जत्रेतून येत हाेते अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg :

मुंबई गोवा महामार्गावर (mumbai goa highway) कुडाळ (kudal) शहरानजीक आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा अपघात कुडाळ शहरालागून जाणाऱ्या ओव्हर ब्रिजवर आज (मंगळवार) पहाटे पाचच्या सुमारास झाला. प्राथमिक माहितीनूसार अपघातग्रस्त कारमधील प्रवासी हे निपाणी येथे जत्रेसाठी गेले हाेते. सावंतवाडीच्या दिशेने कार निघाली असताना अपघात झाला.

या अपघातात कारचा पूर्णत: चेंदामेंदा झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातामधील तिघांना गाेवा येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT