Samruddhi Mahamarg Accident News saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गावरील अपघातात मध्यप्रदेशाच्या महिला पाेलीस अधिकारी गंभीर जखमी

पाेलिस या घटनेची कसून चाैकशी करीत आहेत.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असल्याचे चित्र आजही दिसून आले आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील घुईखेड नजीक येथे एक अपघात झाल्याची घटना समाेर आली आहे. या अपघातात मध्यप्रदेशातील महिला पोलिस निरीक्षक गंभीर जखमी झाल्या आहेत. (Maharashtra News)

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी मध्यप्रदेश पोलिस दोन संशयित आरोपींना घेऊन समृध्दी महामार्गाने नयनपुरच्या दिशेने निघाले हाेते. पहाटेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने चारचाकी थेट दुभाजकाला धडकली.

या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेत महिला पाेलिस अधिकारी निधी नेमा या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाेलिस या घटनेची कसून चाैकशी करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्लफ्रेंड घरात एकटी, बॉयफ्रेंड खोलीत शिरला; भावांनी पाहिलं अन् चोप दिला, तरूणाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update : सगळी कारस्थानं आयोगाकडून सुरू, मतदारांच्या मतांचा अपमान; राज ठाकरेंचा घणाघात

Mumbai Railway Block : एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामासाठी रेल्वेचा ७८ दिवसांचा ब्लॉक, दररोज चार तास लोकल बंद ठेवली जाणार

Marathi Natak: प्रिया मराठेनंतर 'ही' अभिनेत्री साकारणार 'अ परफेक्ट मर्डर' नाटकात मुख्य भूमिका

वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी, दुर्घटनेचा व्हिडिओ आला समोर! १० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT