धक्कादायक! नाशकात 7 वर्षांच्या लेकीला संपवून आईचीही आत्महत्या अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

धक्कादायक! नाशकात 7 वर्षांच्या लेकीला संपवून आईचीही आत्महत्या

नाशिकच्या विनयनगरमधील धक्कादायक घटना

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक: 7 वर्षांच्या लेकीला संपवून आईनंही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधील विनयनगरमध्ये उघडकीस आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पतीचा सहन न होणारा विरह आणि 7 वर्षांच्या चिमुरडी वडिलांची सतत आठवण काढत असल्यानं मुलीनं वडील जिकडे गेले आपणही तिकडे जाऊ असं चिमुकलीला सांगितलं.

हे देखील पहा-

त्यानंतर आई सुनीता तेजाळे यांनी अनया तेजाळे या आपल्या 7 वर्षांच्या मुलीला संपवून गळफास घेऊन आत्महत्या केली. असा पोलिसांच्या हाती लागलेल्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे. मी जन्मदात्रीचं, वैरीण नाही. मन घट्ट करून लेकीला संपवते, असा उल्लेख देखील या सुसाईड नोटमध्ये आहे.

सुजाता प्रविण तेजाळे (वय 36) व अनया प्रविण तेजाळे (वय 7), दाेघी रा. सुखसागर अपार्टमेंट, विनयनगर, नाशिक) असे या मायलेकीचे नाव आहेत. शुक्रवारी (ता. 1) सुजाता व अनया यांनी आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्व चिट्ठीतून Suicide Note समोर आले. सुजाता यांनी लिहिलेली सुसाईड नाेट पाेलिसांच्या हाती लागली. तर सुजाता यांचे दीर अशाेक तेजाळे हे सुजाताच्या घरी गेले असता हा प्रकार उघडकीस आला.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leh Ladakh Tourism : लेह लडाख फिरायचंय? बजेट, राहण्याची सोय, प्रवासाची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर

Maharashtra Live News Update: नागपूरात भारत-पाकिस्तान सामन्याच्या विरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तर्फे जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला.

दशावतार चित्रपटात दाखवलेला कोकणातील राखणदार नक्की कोण? त्याचं वैशिष्ट्य काय?

Earthquake News: आसाम हादरलं! ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने गुवाहाटीमध्ये धावपळ

'सर माझी पाठ दुखतेय' सुट्टीचा मेसेज टाकला अन् १० मिनिटांत कर्मचाऱ्याचा मृत्यू, बॉसची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT