Accident Saam Tv
महाराष्ट्र

भीषण अपघातात आईसह मुलाचा मृत्यू; अपघातग्रस्तांना आमदार बांगरांनी केली मदत

या प्रकरणी नरसी पोलीस स्थानकात अज्ञात वाहनधारकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संदीप नांगरे

हिंगोली : हिंगोली सेनगाव महामार्गावर (hingoli sengoan road) ब्रह्मपुरी पाटीजवळ दुचाकीवरुन (two wheeler) जाणाऱ्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या अपघातात आई (mother) व मुलाचा (son) मृत्यू झाला. या अपघातात (accident) सावित्रीबाई झाडे (आई) यांचा घटनास्थळीच तर ज्ञानेश्वर झाडे (मुलगा) राहणार खुडज याचा रुग्णालयात मृत्यू झाला. (hingoli latest marathi news)

या अपघातामधील मुलगा त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडला होता. दरम्यानच्या काळात कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर (Kalamnuri MLA Santosh Bangar) यांनी आपली गाडी थांबवत जखमींना स्वतःच्या गाडीत घेऊन रुग्णालयात दाखल केले हाेते.

रुग्णालयात मुलावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली. या प्रकरणी नरसी पोलीस स्थानकात नोंद करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT