Supreme Court 
महाराष्ट्र

MLA disqualification case : सर्वोच्च न्यायालयातील ठाकरे गटाच्या याचिकेवर मार्चमध्ये सुनावणी

Supreme Court Hearing : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालायात आव्हान दिले होते.

Bharat Jadhav

MLA disqualification case :

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालायात आव्हान दिलं होतं. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १ मार्च २०२४ रोजी होणार आहे. या सुनावणीआधी राज्यसभेची निवडणूक होणार आहे.(Latest News)

सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे असा हा खटला आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हे न्यायालयात युक्तीवाद करत आहेत. तर शिंदे गटाचे वतीने हरिश साळवे आणि महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केलाय. याप्रकरणी न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल नार्वेकरांनी शिंदे गटातील आमदारांना दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवण्यास नकार दिला होता. यावर शिवसेना उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केलीय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरण

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर दोन्ही गटांकडून आपआपली मते मांडण्यात येत आहेत. १५ फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल देण्यात येणार असल्याचं नार्वेकर म्हणालेत. त्यामुळे शिवसेनेबाबत दिलेला निकालाप्रमाणेच राष्ट्रवादीबाबतचाही निर्णय येतो का? असा प्रश्न जाणकार करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT