Lonavala News Saam tv
महाराष्ट्र

Lonavala News : टायगर पॉईंटवरून पडून अभियंता मुलीचा मृत्यू; लोणावळ्यात फिरायला गेली असताना घडली घटना

Maval News : लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांची टीम दाखल झाली. रेस्क्यू टीमने जखमी साक्षीला टायगर पॉईंटच्या दरीतून बाहेर काढले,

दिलीप कांबळे

मावळ : पर्यटन नगरीतील टायगर पॉईंटवर पर्यटनासाठी गेलेल्या एका महाविद्यालय विद्यार्थीनीचा पाय घसरून खोल दरीत पडून तिचा (Death) मृत्यू झाला. साक्षी रमेश होरे असे या मुलीचे नाव असून (Lonavala) घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

पिंपरी- चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) डॉ. डीवाय पाटील कॉलेज येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेली साक्षी मोरे ही फिरायला गेली होती. टायगर पॉईंट येथे दरीत पडून तिचा मृत्यू झाला. यामुळे येथे गोंधळ उडाला होता. दरम्यान लोणावळ्यातील टायगर पॉईंट येथे ती फिरायला गेली होती का? किंवा तिचा पाय घसरून अपघात झाला? याचा शोध (Police) पोलीस घेत आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रेस्क्यू टीमने काढले बाहेर 

घटनास्थळी लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांची टीम दाखल झाली. रेस्क्यू टीमने जखमी साक्षीला टायगर पॉईंटच्या दरीतून बाहेर काढले, मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला असल्याचे खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी यांनी घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवावे, मन प्रसन्न राहील; ५ राशींच्या लोकांची दुप्पट वेगाने प्रगती होणार

Famous Actor Death: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Late Night Eating: रात्री पोटभर जेवणं पडेल महागात; डॉक्टरांचा इशारा, वाढू शकतात गंभीर आजार

Maharashtra News Live Update: CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्टेशनवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरला.

ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

SCROLL FOR NEXT