mansarovar fire  saam tv
महाराष्ट्र

Mansarovar fire : मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळ अग्नितांडव ; ४२ दुचाकी जळून खाक

मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळील पार्किंगमध्ये उभ्या दुचाकींना आग लागल्याची घटना समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Mansarovar fire News : पनवेल तालुक्यातील मानसरोवरमधून आगीचं वृत्त समोर येत आहे. मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळील पार्किंगमध्ये उभ्या दुचाकींना आग लागल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. या आगीत ४२ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आगीच्या घटनेचं वृत्त मिळताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींना आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. या लागलेल्या आगीत ४२ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सोमवारी सांयकाळच्या सुमारास आग लागली आहे.

या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालं आहे. ही आग समाजकटंकाने लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दुचाकींना लागलेली आग विझली असून आग नेमकी कशी व कोणी लावली याचा तपास पोलिसांतर्फे करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन, भाजपविरोधात आक्रमक

Blackhead Remover: नाकावर खूप ब्लॅकहेड्स झालेत? घरातल्या या सामग्रीने मिळेल क्लिन ग्लोईंग फेस

Maharashtra Nagar Parishad Live : भाजपा-शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने

बिबट्यांच्या वाढत्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांनी सांगितला अचूक उपाय, पाहा VIDEO

मतदानाच्या दिवशी मोठा राडा; रायगडमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

SCROLL FOR NEXT