वयाच्या साठीत आजोबांनी बांधली लग्नाची गाठ गोविंद साळुंके
महाराष्ट्र

वयाच्या साठीत आजोबांनी बांधली 'लग्नाची गाठ'

60 वर्षाच्या आजोबांनी 40 वर्षीय महिलेशी आयुष्याच्या संध्याकाळी आपला संसार थाटलाय. त्यामुळे आजोबांच्या लग्नाची चर्चा जिल्ह्याभर रंगली आहे.

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील आजोबांच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावातील साठ वर्षाच्या आजोबाने 40 वर्षीय महिलेशी आयुष्याच्या संध्याकाळी आपला संसार थाटलाय. त्यामुळे आजोबांच्या लग्नाची चर्चा जिल्ह्याभर रंगली आहे.Married by a grandfather of sixty years

राज्यात अनेक ठिकाणी मुलांना नवरी मिळत नाही अनेक मुलांचं वय होऊन चाललं मात्र मुली नसल्याने मुलांचे लग्नMarriage होत नाही. अशातच आजोबांनी साठ वर्ष सवय असतानादेखील लग्न केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.

चिमाजी कुदनर आजोबांचं नाव असून त्यांच्या पत्नीचे वर्षाभरा पूर्वी निधन झालं चिमाजी यांच्या मुलीचं लग्न झाल्याने ते आता एकटेच आहे. चिमाजी यांना एकटं पाहून त्यांच्या मित्रांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला मग काय आजोबांनी ठरवलं लग्न करण्याचं काही दिवसातच साठ वर्षेय आजोबांच त्यांच्या नात्यातील सुमन नावाच्या एका मुलीसोबत त्यांचा विवाह पार पडला आयुष्याच्या संध्याकाळी कोणीतरी आपलं सोबत असावं या हेतूने आजोबांनी लग्न केलं.

चिमाजी कुदनरChimaji Kudner यांचा विवाह आमच्या गावात पार पडला कुदनर यांच्या पत्नीचे एक वर्षापूर्वी निधनDeath आणि मुलीचं लग्न झालं त्यामुळे घरी खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याने आम्ही ग्रामस्थांनी हा विषय घेतला आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांचं लग्न नात्यातील एका मुली सोबत त्यांचा लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिले असल्याची माहिती त्यांच्या एका मित्राने दिली.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT