Beed Market
Beed Market विनोद जिरे
महाराष्ट्र

चक्क आठवडी बाजाराच्या परवानगीसाठी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भरवला बाजार

विनोद जिरे

बीड - आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी घेऊन, सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं बाजार भरवत, मोफत भाजीपाला वाटप करत अनोखं आंदोलन केल आहे. दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार भरवण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील अर्थचक्र कोलमडले असुन शेतकरी (Farmer) तसेच छोटे व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Latest Beed News)

हे देखील पहा -

आठवडी बाजारात भाजीपाला, धान्य, कपडे, जनावरे आदिंची खरेदी विक्री होत असून लाखो रूपयांची उलाढाल होत असते. मात्र प्रशासनाचा मनमानीपणा सुरू असून राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली जात आहे., आठवडी बाजारचं बंद का ? असा सवाल आंदोलक सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान प्रशासनाने आठवडी बाजारास परवानगी द्यावी. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा गणेश ढवळे यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

SCROLL FOR NEXT