nagpur , marigold flowers, ganeshotsav 2022 , ganpati saam tv
महाराष्ट्र

Nagpur Ganeshotsav 2022 : नागपूरात फुलांचे दर भिडले गगनास; झेंडूही वधारला

आज राज्यभरात गणेशाेत्सव निमित्त नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मंगेश मोहिते

Nagpur Ganeshotsav : कोरोनाचं सावट दूर झाल्याने यंदा महाराष्ट्रात गणेशाेत्सव (ganesh utsav) माेठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत देखील उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभरात ठिक ठिकाणी बाप्पाचं (ganpati) वाजत गाजत स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान बाप्पांच्या पूजा अर्चेसाठी तसेच सजावटीसाठी लागणा-या फुलांचे दर नागपूर येथे दुप्पटीनं वाढल्याचे चित्र आहे. (Ganesh Chaturthi 2022 Latest Marathi News)

नागपूरच्या फुल बाजारात आजपासून सुरू होणाऱ्या गणोशोत्स्वामुळे चैतन्याचे वातावरण आहे. बाप्पांच्यासाठी हार फुले खरेदी करण्याठी नागरिकांनी गर्दी केली आहे. पूजेसाठी सजावटीसाठी लागणारी फुले, पाने, दुर्वा, तुळशीची दुकाने सजली असून बाजारपेठ हाऊस फुल्ल आहे.

नागपूरच्या बाजारपेठेत इतर दिवशी पन्नास रुपये किलो मिळणार झेंडू आज शंभर रुपये किलोने मिळत आहे. तसेच शेवंती, गुलाब फुल दाेनशे रुपये किलो दराने विकले जात आहे. एका बाजूने बाप्पांच्या स्वागताला भाविक खरेदी करत असले तरी दुसऱ्या बाजूने कोरोना नंतर होणाऱ्या खरेदी विक्रीने दुकानदारांचे आर्थिक संकट देखील बाप्पा हरन करत असल्याने उत्साह आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT