Maratha Aandolak Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange-Patil: धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Manoj Jarange-Patil : धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत खालावली आहे. जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनोज जारंगे पाटील यांना आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना येरमाळा येथे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्याचबरोबर अशक्तपणा जाणवू लागला, त्यामुळे तातडीने त्यांना छत्रपती संभाजी नगरला आणण्यात आले.

धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज येरमाळा येथे जवळपास चार ते पाच किलोमीटर पायी चालले असल्यानं त्यांना ऊन लागल्याने त्रास जाणवत होता असं त्यांच्या निकटर्तीयांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांना सलाईन लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urea Black Market: राज्यात युरियाच्या 'लिंकिंग'चं रॅकेट, कृषी केंद्रांचं लिकिंग 'साम'वर लुटीचं स्टिंग

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये खरात पार्ट २; NGO संस्था चालकाकडून १२१ महिलांचं लैंगिक शोषण

Cheesy White Sauce Maggi: चमचमीत नाश्ता हवाय? बनवा चीज व्हाईट सॉस मॅगी, सोपी आहे रेसिपी

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

SCROLL FOR NEXT