Pune Crime News, Warje saam tv
महाराष्ट्र

Man Killed Women in Ahmednagar : प्रेम प्रकरणातून विवाहित तरुणीची हत्या, आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला

Crime News : तरुणाने स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सचिन बनसोडे

Ahmednagar News : प्रेम प्रकरणातून एका तरूणाने विवाहित तरुणीची धारदार शस्राने हत्या केल्याची घटना राहाता तालुक्यातील रुई शिवारात घडली आहे. हत्या केल्यानंतर या तरुणाने स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.

अजय म्हस्के असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. शिर्डी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

बातमी अपडेट होत आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवलीमध्ये मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Winter Season : हिवाळ्यात लसूण का खावा? जाणून घ्या फायदे

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राज्यातील सर्व गुंडांचा भरणा; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Mesh Rashi: २०२६ वर्ष मेष राशींसाठी कसं जाणार? साडेसातीतून होणार का सुटका? वाचा राशीभविष्य

Black Saree Blouse Designs : मकर संक्रांतीला काळ्या साडीवर ट्राय करा 'हे' फॅशनेबल ब्लाउज, सर्वजण तुमच्याकडेच पाहत राहतील

SCROLL FOR NEXT