Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Political News : मुंबईतील पदाधिकारी निवडीवरुन शिंदेसेनेमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे समोर आले आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंशी संवाद साधल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

Maharashtra : मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटामधील पदाधिकारी नाराज असल्याचे समोर आले आहे. शिंदे सेनेमध्ये पदाधिकारी निवडीवरुन अंतर्गत नाराजी असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतील विभाग प्रमुखांची निवड करण्यात आली होती. त्याबाबतच्या निर्णयानंतर, विभाग प्रमुखांच्या निवडीवरुन नाराजीनाट्य रंगल्याचे पाहायला मिळत आहे. नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंनी फोन केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुख यांची निवृत्ती करण्यात आली. या निवडीवरुन शिवसेना शिंदे गटामधील पदाधिकारी नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील महिला सेना प्रभारी विभाग प्रमुख यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरुन अंतर्गत नाराजी असल्याचेही म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तर महाराष्ट्रात आजपासून थंडीच्या लाटेचा इशारा

PM Kisan Yojana: आज ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२००० जमा होणार; तुम्हाला येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

Maharashtra Government: छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना फायदा होणार

Nachni Bhakri Tips: नाचणीची भाकरी थापताना तुकडे पडतात? शेकल्यावर लगेचच कडक होते? "ही" घ्या भाकरीची परफेक्ट रेसिपी

Success Story: घर आणि नोकरी सांभाळत दिली UPSC; दोन लेकींची आई ४०व्या वर्षी झाली IAS; निसा उन्नीराजन यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT