Maharashtra Police  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Police Transfers : महाराष्ट्र पोलीस दलात मोठी खांदेपालट; ५० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

Maharashtra Police Transfers update : महाराष्ट्र पोलीस दलात मोठी खांदेपालट झालीये. राज्यातील ५० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Vishal Gangurde

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीआधीच पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील ५० हून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहत. गृह विभागाने पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यीतल विविध जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा नावाचा समावेश आहे.

महाराष्ट्र पोलीस दलात मोठी खांदेपालट झाली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील ५० हून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे. मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, कोल्हापूरमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

लातूर जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गृह विभागाने आदेश जारी केले आहेत.

202506271851257929.pdf
Preview
भा.पो.से./रा.पो.से. अधिकारी
याांच्या बदली/पदस्थापनेबाबत.
महाराष्ट्र शासन
गृह धिभाग
शासन आदेश क्र. एच.डी.-10010/28/2025/पोल-1
दुसरा मजला, मांत्रालय, मादाम कामा मागग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुांबई.- 400032.
धदनाांक : 27.06.2025.
शासन आदेश.
महाराष्ट्र पोलीस अधिधनयम (1951 चा 22) याच्या कलम 22न मिील तरतुदींनुसार,
पुढील तक्तत्यातील स्तांभ (2) मध्ये नमूद भा.पो.से./रा.पो.से. अधिकारी याांची, स्तांभ (3) मध्ये
नमूद पदािरुन स्तांभ (4) मध्ये धनर्ददष्ट्ट पदािर, प्रशासकीय कारणास्ति, याद्वारे, बदलीने
पदस्थापना करण्यात येत आहे,-
अ.क्र.भा.पो.से./रा.पो.से. धिद्यमान पदस्थापना बदलीने पदस्थापना
अधिकारी याांचे नाि
(श्री./श्रीम.)
(1) (2) (3) (4)
1तेजस्स्िनी बाळासाहेब पोलीस अिीक्षक , समादेशक,
सातपुते शस्र धनरीक्षण शाखा, पुणे रा. रा. पोलीस बल गट क्र . 1,
पुणे
2अमोल ताांबे पोलीस अिीक्षक , पोलीस अिीक्षक ,
महानगर प्रदेश धिकास लातूर.
प्राधिकरण , पुणे.
3अधिनी सानप पोलीस अिीक्षक , पोलीस अिीक्षक ,
महाराष्ट्र राज्य सुरक्षालोहमागग, पुणे
महामांडळ, मुांबई
4सांजय िाय. जािि पदस्थापनेच्या प्रधतक्षेतसमादेशक,
रा. रा. पोलीस बल गट क्र .11,
निी मुांबई.
5शीतल सुरेश झगडे पोलीस उप आयुक्तत , पोलीस अिीक्षक ,
राज्य गुप्तिाता धिभाग,दहशतिाद धिरोिी पथक,
महाराष्ट्र राज्य, मुांबई. महाराष्ट्र राज्य, मुांबई.
6धनलेश मोरे पोलीस उप आयुक्तत , अपर पोलीस अिीक्षक ,
राज्य गुप्तिाता धिभाग,भांडारा.
महाराष्ट्र राज्य, मुांबई
7चांद्रकाांत खाांडिी पोलीस उप आयुक्तत ,पोलीस अिीक्षक,
मुख्यालय , नाधशक शहर पोलीस प्रधशक्षण कें द्र, िुळे
8मधनषा दुबळे पोलीस अिीक्षक, गुन्हेपोलीस अिीक्षक ,
अन्िेषण धिभाग, कोल्हापूर शस्र धनरीक्षण शाखा, पुणे
अ.क्र.भा.पो.से./रा.पो.से. धिद्यमान पदस्थापना बदलीने पदस्थापना
अधिकारी याांचे नाि
(श्री./श्रीम.)
(1) (2) (3) (4)
9िैभि कलबुगे अपर पोलीस अिीक्षक,अपर पोलीस अिीक्षक,
श्रीरामपूर . अधहल्यानगर .
10प्रदीप िसांतराि जािि अपर पोलीस अिीक्षक, पोलीस अिीक्षक,
महाराष्ट्रर पोलीस अकादमी,गुन्हे अन्िेषण धिभाग,
नाधशक. अमरािती.
11गोकु ळ राज जी. समादेशक, अपर पोलीस अिीक्षक,
रा. रा. पोलीस बल गट क्र .11,गडधचरोली.
निी मुांबई.
12दीपक देिराज सहायक पोलीस महाधनरीक्षक,पोलीस अिीक्षक ,
आर्दथक गुन्हे शाखा, नागरी हक्तक सांरक्षण, ठाणे.
महाराष्ट्र राज्य, मुांबई
13मनोज पाटील पोलीस उप आयुक्तत, पोलीस अिीक्षक,
मध्य रेल्िे, मुांबई पोलीस प्रधशक्षण कें द्र, नागपूर.
14जयश्री गायकिाड अपर पोलीस अिीक्षक, पोलीस उप आयुक्तत,
रत्नाधगरीराज्य गुप्तिाता धिभाग,
छत्रपती सांभाजीनगर.
15प्रशाांत खैरे अपर पोलीस अिीक्षक,अपर पोलीस अिीक्षक,
अधहल्यानगर . महाराष्ट्रर पोलीस अकादमी,
नाधशक.
16धनके श खाटमोडे-अपर पोलीस अिीक्षक,पोलीस अिीक्षक,
पाटील गडहहग्लजअांमली पदाथग धिरोिी टास्क
फोसग
17अण्णासाहेब मारुतीपोलीस अिीक्षक, अपर पोलीस अिीक्षक,
जािि नागरी हक्तक सांरक्षण, नाधशक गडहहग्लज
18अजय लक्ष्मण देिरे अपर पोलीस अिीक्षक, अपर पोलीस अिीक्षक,
लातूर िुळे
19यशिांत अशोक काळे अपर पोलीस अिीक्षक, पोलीस अिीक्षक,
परभणी. गुन्हे अन्िेषण धिभाग,
छत्रपती सांभाजीनगर
20ईिर कातकडे अपर पोलीस अिीक्षक, अपर पोलीस अिीक्षक,
भांडारा चांद्रपूर .
21रीना जनबांिु अपर पोलीस अिीक्षक, पोलीस उप आयुक्तत,
चांद्रपूरराज्य गुप्तिाता धिभाग,
नागपूर.
22बाबुराि महामुनी अपर पोलीस अिीक्षक, अपर पोलीस अिीक्षक,
बुलढाणा रत्नाधगरी .
23अधिनाश बारगळ पदस्थापनेच्याप्र धतक्षेतपोलीस अिीक्षक,
पोलीस प्रधशक्षण कें द्र, लातूर.
अ.क्र.भा.पो.से./रा.पो.से. धिद्यमान पदस्थापना बदलीने पदस्थापना
अधिकारी याांचे नाि
(श्री./श्रीम.)
(1) (2) (3) (4)
24मािुरी काांगणे पदस्थापनेच्या प्रधतक्षेतपोलीस अिीक्षक,
लाचलुचपत प्रधतबांिक धिभाग,
छत्रपती सांभाजीनगर.
25सुधनल लाांजेिार पदस्थापनेच्या प्रधतक्षेतपोलीस अिीक्षक,
गुन्हे अन्िेषण धिभाग,
कोल्हापूर
26अधनके त भारती पदस्थापनेच्या प्रधतक्षेतपोलीस उप आयुक्तत,
राज्य गुप्तिाता धिभाग,
नाधशक
27जयश्री देसाई पदस्थापनेच्या प्रधतक्षेतप्राचायग,
रा. रा. पोलीस बल,
प्रधशक्षण कें द्र, नानिीज-दौंड
28अशोक थोरात पदस्थापनेच्या प्रधतक्षेतसमादेशक,
आय आरबी, रा. रा. पोलीस
बल गट क्र. 4, चांद्रपूर
29लधक्ष्मकाांत पाटील प्राचायग,पोलीस अिीक्षक,
पोलीस प्रधशक्षण कें द्र,नागपूर नागरी हक्तक सांरक्षण,नाांदेड .
30सदाधशि िाघमारे पोलीस अिीक्षक, अपर पोलीस अिीक्षक,
नागरी हक्तक सांरक्षण, नागपूर ििा.
31धदगांबर प्रिान पोलीस अिीक्षक, पोलीस अिीक्षक,
लाचलुचपत प्रधतबांिक धिभाग, नागरी हक्तक सांरक्षण, नागपूर.
नागपूर
2तसेच, महाराष्ट्र पोलीस अधिधनयम (1951 चा 22) याच्या कलम 22न मिील
तरतुदींनुसार, पुढील तक्तत्यातील स्तांभ (2) मध्ये नमूद भा.पो.से./रा.पो.से. अधिकारी याांची,
स्तांभ (3) मध्ये नमूद पदािरुन स्तांभ (4) मध्ये धनर्ददष्ट्ट पदािर, प्रशासकीय कारणास्ति, याद्वारे,
बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे,-
अ.क्र.भा.पो.से./रा.पो.से. धिद्यमान पदस्थापना बदलीने पदस्थापना
अधिकारी याांचे नाि
(श्री./श्रीम.)
(1) (2) (3) (4)
1अधजत बोराडे पोलीस उप आयुक्तत, पोलीस उप आयुक्तत,
पधरमांडळ-1, सोलापूर शहर. बृहन्मुांबई .
2धनलेश अष्ट्टेकर पोलीस उप आयुक्तत, पोलीस उप आयुक्तत,
राज्य गुप्तिाता धिभाग, पुणे. बृहन्मुांबई .
3िसांत जािि पोलीस उप आयुक्तत, पोलीस उप आयुक्तत,
राज्य गुप्तिाता धिभागबृहन्मुांबई
(Communal), मुांबई.
अ.क्र.भा.पो.से./रा.पो.से. धिद्यमान पदस्थापना बदलीने पदस्थापना
अधिकारी याांचे नाि
(श्री./श्रीम.)
(1) (2) (3) (4)
4पिन बनसोड पोलीस अिीक्षक, पोलीस उप आयुक्तत,
गुन्हे अन्िेषण धिभाग,ठाणे शहर
अमरािती
5धिजय पिार प्राचायग,पोलीस उप आयुक्तत,
पोलीस प्रधशक्षण कें द्र, िुळे बृहन्मुांबई
6तुषार पाटील पोलीस अिीक्षक, पोलीस उप आयुक्तत,
नागरी हक्तक सांरक्षण, बृहन्मुांबई
कोल्हापूर
7सुधनल लोखांडे पदस्थापनेच्या प्रधतक्षेत पोलीस उप आयुक्तत,
बृहन्मुांबई
8नम्रता पाटील समादेशक, पोलीस उप आयुक्तत,
रा. रा.पोलीस बल गट क्र. 2,बृहन्मुांबई
पुणे
9स्स्मता पाटील पोलीस उप आयुक्तत, पोलीस उप आयुक्तत, राज्य
पधरमांडळ 12, बृहन्मुांबई गुप्तिाता धिभाग, मुांबई
10श्याम घुगे पोलीस उप आयुक्तत, पोलीस उप आयुक्तत,
अांमली पदाथग धिरोिी कक्ष, अमरािती शहर
बृहन्मुांबई
11धिनायक ढाकणे पोलीस उप आयुक्तत, पोलीस उप आयुक्तत, राज्य
सशस्त्र पोलीस, “ल” धिभाग-गुप्तिाता धिभाग, मुांबई
1, नायगाि, बृहन्मुांबई .
12कल्पना बारिकर पोलीस उप आयुक्तत, अपर पोलीस अिीक्षक ,
अमरािती शहर साांगली
13धनधतन पिार पोलीस उपप्राचायग,
आयुक्तत,मुख्यालय, बृहन्मुांबई पोलीस प्रधशक्षण कें द्र, मरोळ,
मुांबई
14सुधनल भारद्वाज पोलीस उप आयुक्तत, पोलीस अिीक्षक, मुख्यालय,
सशस्त्र पोलीस, “ल” धिभाग-महामागग सुरक्षा,
4, मरोळ, बृहन्मुांबई महाराष्ट्र राज्य, मुांबई
15प्रज्ञा जेढे पोलीस उप आयुक्तत, पोलीस उप आयुक्तत,
िाहतूक, बृहन्मुांबई मध्य रेल्िे, बृहन्मुांबई
16समािान पिार पोलीस उप आयुक्तत, पोलीस अिीक्षक,
िाहतूक, बृहन्मुांबई अनुसुधचत जाती ि अनुसुधचत
जमाती आयोग, मुांबई
17अशोक िीरकर पोलीस उप आयुक्तत, पोलीस उप आयुक्तत,
दहशतिाद धिरोिी पथक,धमरा- भाईांदर- िसई -धिरार.
महाराष्ट्रर राज्य, मुांबई
अ.क्र.भा.पो.से./रा.पो.से. धिद्यमान पदस्थापना बदलीने पदस्थापना
अधिकारी याांचे नाि
(श्री./श्रीम.)
(1) (2) (3) (4)
18एम. एम. मकानदार प्राचायग,पोलीस अिीक्षक,
पोलीस प्रधशक्षण कें द्र, खांडाळा अांमली पदाथग धिरोिी टास्क
फोसग, पुणे.
19सांदीप डोईफोडे पोलीस उप आयुक्तत, पोलीस उप आयुक्तत,
गुन्हे,धमरा- भाईांदर- िसई -धिरार
हपपरी हचचिड
20अधिनाश अांबुरे पोलीस उप आयुक्तत, गुन्हे, समादेशक,
धमरा- भाईांदर- िसई -धिरार रा. रा.पोलीस बल, गट क्र. 8,
मुांबई.
21जयांत बजबळे पोलीस उप आयुक्तत, सहायक पोलीस महाधनरीक्षक,
पधरमांडळ-3, कायदा ि सुव्यव्यस्था,
धमरा- भाईांदर- िसई -धिरार महाराष्ट्रर राज्य, मुांबई.
22राजलक्ष्मी धशिणकर समादेशक, पोलीस उप आयुक्तत,
रा. रा.पोलीस बल, गट क्र. 7,पुणे शहर.
दौंड .
23पांकज अतुलकर समादेशक, पोलीस उप आयुक्तत,
रा. रा.पोलीस बल, गट क्र.छत्रपती सांभाजीनगर शहर.
10, सोलापूर.
24कृ धषके श रािले अपर पोलीस अिीक्षक, पोलीस उप आयुक्तत,
हसिुदुगग. पुणे शहर
25स्मातगना पाटील पोलीस उप आयुक्तत, प्राचायग,
पधरमांडळ-2, पुणे शहर. पोलीस प्रधशक्षण कें द्र, खांडाळा.
26अमोल झेंडे पोलीस उप आयुक्तत, समादेशक,
िाहतूक, पुणे शहर. रा. रा.पोलीस बल,
गट क्र. 7, दौंड.
27िेता खेडकर पोलीस उप आयुक्तत, पोलीस उप आयुक्तत,
धिशेष शाखा, नागपूर शहर. हपपरी हचचिड.
28रत्नाकर निले अपर पोलीस अिीक्षक, पोलीस अिीक्षक,
नागरी दहशतिाद धिरोिीनागरी हक्तक सांरक्षण,
प्रधशक्षण कें द्र, फोसग िन, अमरािती.
महाराष्ट्र राज्य, मुांबई.
29स्िप्ना गोरे पोलीस उप आयुक्तत, समादेशक,
पधरमांडळ-1, रा. रा.पोलीस बल,
हपपरी हचचिड. गट क्र.2, पुणे.
30धिजय कबाडे पोलीस उप आयुक्तत, पोलीस उप आयुक्तत,
मुख्यालय, सोलापूर शहर नागपूर शहर
31सागर किडे अपर पोलीस अिीक्षक, पोलीस अिीक्षक,
ििा लाचलुचपत प्रधतबांिक धिभाग,
नागपूर
अ.क्र.भा.पो.से./रा.पो.से. धिद्यमान पदस्थापना बदलीने पदस्थापना
अधिकारी याांचे नाि
(श्री./श्रीम.)
(1) (2) (3) (4)
32धनत्यानांद झा अपर पोलीस अिीक्षक, पोलीस उप आयुक्तत,
गोंधदया नागपूर शहर
33अचगना दत्ता पाटील अपर पोलीस अिीक्षक, अपर पोलीस अिीक्षक,
हहगोली भोकर, नाांदेड
34धकशोर काळे अपर पोलीस अिीक्षक, पोलीस उप आयुक्तत,
िुळे नाधशक शहर
35गीता चव्हाण पोलीस उप आयुक्तत, पोलीस अिीक्षक, महाराष्ट्रर
राज्य गुप्तिाता धिभाग, पोलीस अकादमी, नाधशक
नाधशक
36योगेश चव्हाण पोलीस अिीक्षक, पोलीस उप आयुक्तत,
मुख्यमांत्री सुरक्षा, नाधशक शहर
धिशेष सुरक्षा धिभाग,
राज्य गुप्तिाता धिभाग, मुांबई
37खांडेराि िरणे अपर पोलीस अिीक्षक, अपर पोलीस अिीक्षक,
भोकर, नाांदेड धहगोली
38भारत ताांगडे अपर पोलीस अिीक्षक, पोलीस अिीक्षक,
ठाणे ग्रामीण लाचलुचपत प्रधतबांिक धिभाग,
नाधशक
39प्रशाांत बच्छाि पोलीस उप आयुक्तत, पोलीस अिीक्षक,
नाधशक शहर नागरी हक्तक सांरक्ष्ण,
कोल्हापूर
40शर्दमला घागे पोलीस अिीक्षक, पोलीस उप आयुक्तत,
लाचलुचपत प्रधतबांिकछत्रपती सांभाजीनगर
धिभाग, नाधशक
41हसगा रेड्डी रुधषके शपोलीस उपायुक्तत, पोलीस उप आयुक्तत,
रेड्डीदहशतिाद धिरोिी पथक,नागपूर
छत्रपती सांभाजीनगर
42धशलिांत ढिळे पोलीस उपायुक्तत, पोलीस अिीक्षक,
मुख्यालय, मुख्यमांत्री सुरक्षा,
छत्रपती सांभाजीनगर धिशेष सुरक्षा धिभाग,
राज्य गुप्तिाता धिभाग, मुांबई
43सांदीप आटोळे पोलीस अिीक्षक, पोलीस उप आयुक्तत,
लाचलुचपत प्रधतबांिक धिभाग,हपपरी हचचिड.
छत्रपती सांभाजीनगर
44अधिनी पी. पाटील पोलीस उप आयुक्तत, पोलीस उप आयुक्तत,
राज्य गुप्तिाता धिभाग, मरीनसोलापूर शहर
रेंज, कोकण, मुांबई
अ.क्र.भा.पो.से./रा.पो.से. धिद्यमान पदस्थापना बदलीने पदस्थापना
अधिकारी याांचे नाि
(श्री./श्रीम.)
(1) (2) (3) (4)
45गौहर हसन पदस्थापनेच्या प्रधतक्षेत पोलीस उप आयुक्तत,
सोलापूर शहर
46दीपाली काळे पोलीस उप आयुक्तत, समादेशक,
गुन्हे ि धिशेष शाखा, रा. रा.पोलीस बल,
सोलापूर शहर. गट क्र.10, सोलापूर.
47अभय डोंगरे अपर पोलीस अिीक्षक, अपर पोलीस अिीक्षक,
अकोला गोंधदया
48सागर पाटील पोलीस उप आयुक्तत, पोलीस अिीक्षक, आर्दथक गुन्हे
पधरमांडळ 1, अमरािती शहर शाखा, महाराष्ट्रर राज्य, मुांबई
49सुधनता साळुांखे-पोलीस उप आयुक्तत, पोलीस उप आयुक्तत,
ठाकरे राज्य गुप्तिाता धिभाग, पधिम रेल्िे, मुांबई
नक्षल, मुांबई
50सोमय मुांडे पोलीस उप आयुक्तत, पोलीस उप आयुक्तत,
पधरमांडळ-1, पुणे शहर
छत्रपती सांभाजीनगर
51भाग्यश्री निटकेसमादेशक, समादेशक,
आयआरबी-4, आयआरबी-2, गोंधदया.
रा. रा.पोलीस बल गट क्र.
17, चांद्रपूर.
3तसेच, महाराष्ट्र पोलीस अधिधनयम (1951 चा 22) याच्या कलम 22न(2) मिील
परांतुकानुसार, पुढील तक्तत्यातील स्तांभ (2) मध्ये नमूद भा.पो.से. अधिकारी याांची, स्तांभ (3)
मध्ये नमूद पदािरुन स्तांभ (4) मध्ये धनर्ददष्ट्ट पदािर, प्रशासकीय कारणास्ति, याद्वारे, बदलीने
पदस्थापना करण्यात येत आहे,-
अ.क्र.भा.पो.से. अधिकारीधिद्यमान पदस्थापना बदलीने पदस्थापना
याांचे नाि
(1) (2) (3) (4)
1श्री . महेंद्र पांडीत पोलीस उप आयुक्तत , पोलीस उप आयुक्तत ,
ठाणे शहर बृहन्मुांबई.
4तसेच, श्री. जयांत मीना, भा.पो.से., याांना शासन आदेश, गृह धिभाग, क्र. एच.डी.-
10010/25/2025/पोल-1, धदनाांक 22.05.2025 द्वारे, “पोलीस अिीक्षक, दहशतिाद
धिरोिी पथक, पुणे” या पदािरुन “पोलीस अिीक्षक, लातूर” या पदािर करण्यात आलेली
पदस्थापना , याद्वारे, रद्द करण्यात येत आहे.
5तसेच, श्री. दत्ता नलािडे, याांना शासन आदेश, गृह धिभाग, क्र. रापोसे-1724/प्र.क्र.
91/पोल1अ, धदनाांक 06.08.2024 द्वारे, “पोलीस उप आयुक्तत, बृहन्मुांबई” या पदािरुन
“पोलीस उप आयुक्तत, लोहमागग, मुांबई” या पदािर करण्यात आलेली बदलीने पदस्थापना ,
याद्वारे, रद्द करण्यात आहे.
6तसेच, श्री. पांकज कु माित, भा.पो.से., याांची, शासन आदेश, गृह धिभाग, क्र. एच.डी.-
10010/प्र.क्र.15/एक/2025/पोल 1, धदनाांक 28.02.2025 द्वारे, करण्यात आलेली बदली,
याद्वारे, रद्द करण्यात आहे.
7 हा शासन आदेश, आस्थापना मांडळ क्र.1 च्या धशफारशींचा यथायोग्य धिचार करुन
ि महाराष्ट्र पोलीस अधिधनयम (1951 चा 22) याच्या कलम 22न मध्ये नमूद सिोच्च सक्षम
प्राधिकारी याांच्या मान्यतेने धनगगधमत करण्यात येत आहे.
8हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या िेबसाईटिर
उपलब्ि करण्यात आला असून त्याचा सांके ताांक 202506271851257929 असा आहे. हा
शासन आदेश धडजीटल स्िाक्षरीने साक्षाांधकत करुन धनगगधमत करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार ि नािाने,
(व्यांकटेश भट)
शासनाचे सह सधचि.
प्रधत,
1) मा. मुख्यमांत्री याांचे अपर मुख्य सधचि, मांत्रालय, मुांबई.
2) मा. उप मुख्यमांत्री याांचे सधचि/प्रिान सधचि, मांत्रालय, मुांबई.
3) मा. धिरोिी पक्षनेता, धििान पधरषद याांचे खाजगी सधचि, धििानभिन, मुांबई.
4) मा. राज्यमांत्री, गृह (शहरे/ग्रामीण) याांचे खाजगी सधचि, मांत्रालय, मुांबई.
5) पोलीस महासांचालक ि महाधनरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुांबई.
प्रत -
1) पोलीस महासांचालक, लाचलुचपत प्रधतबांिक धिभाग, महाराष्ट्र राज्य, मुांबई.
2) पोलीस महासांचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामांडळ, मुांबई.
3) पोलीस महासांचालक, नागरी सांरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुांबई.
4) पोलीस महासांचालक, लोहमागग, महाराष्ट्र राज्य, मुांबई.
5) सिग पोलीस आयुक्तत.
6) अपर पोलीस महासांचालक, प्रधशक्षण ि खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुांबई.
7) अपर पोलीस महासांचालक, रा. रा. पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुांबई.
8) अपर पोलीस महासांचालक, दहशतिाद धिरोिी पथक, महाराष्ट्र राज्य, मुांबई.
9) सांचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाधशक
10) अपर पोलीस महासांचालक, राज्य गुन्हे अन्िेषण धिभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे.
11) आयुक्तत, राज्य गुप्तिाता धिभाग, महाराष्ट्र राज्य, मुांबई.
12) सिग पधरक्षेत्रीय धिशेष पोलीस महाधनरीक्षक/पोलीस उप महाधनरीक्षक.
13) अध्यक्ष, अनुसुधचत जाती ि अनुसुधचत जमाती आयोग, मुांबई.
14) सिग सांबांधित धजल्हा पोलीस अिीक्षक.
15) सांबांधित भा.पो.से./रा.पो.से. अधिकारी(पोलीस महासांचालक, महाराष्ट्र राज्य, याांच्यामाफग त).
प्रत -
1) प्रिान महालेखापाल (लेखा ि हकदारी/लेखा परीक्षा)-1, महाराष्ट्र, मुांबई.
2) महानगर आयुक्तत ि मुख्य कायगकारी अधिकारी, पुणे नगर धिकास प्राधिकरण, पुणे.
3) अधिदान ि लेखा अधिकारी, मुांबई.
4) धनिासी लेखा परीक्षा अधिकारी, मुांबई.
5) सांबांधित धजल्हा कोषागार अधिकारी.
6) सहायक सांचालक, भापोसे कक्ष, मांत्रालय, मुांबई.
7) धनिड नस्ती, पोल-1.

पुण्याच्या शस्त्र निरीक्षण शाखेच्या तेजस्विनी बाळासाहेब सातपुते यांची पुण्याच्या रा. रा. पोलीस बल गट क्र. 1 मध्ये समादेशकपदी बदली झाली आहे. अश्विनी सानप यांची पुण्याच्या लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे.

संजय वाय जाधव यांची नवी मुंबईतील रा. रा. पोलीस बल गट क्र.11 मध्ये समादेशकपदी झाली आहे. शीतल झगडे यांची मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निलेश मोरे यांची भंडाऱ्याच्या अप्पर पोलीस अक्षीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वैभव कुलबुर्गै यांची अहिल्यानगरची अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर गोकुळ राज जी यांची गडचिरोलीच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

Maharashtra Politics: फडणवीस करणार मंत्रिमंडळाची साफसफाई, मंत्रिमंडळात फेरबदल, 8 विकेट पडणार?

Maharashtra Politics: यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्या! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर शिरसाट संतापले

SCROLL FOR NEXT