Nagpur Graduate Election Result: Abhijit Wanjari Defeats Bjp saam tv
महाराष्ट्र

MLC Election: नागपूरमध्ये भाजपचा पराभव; पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट

Nagpur MLC Election: नागपूर पदवीधर निवडणुकीत मोठा उलटफेर होत काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी झालेत. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करुन वातावरण दणाणून सोडलं.

Bharat Jadhav

नाट्यमय घडामोडी घडत असलेल्या विधाधन परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात मोठी उलथापालथ झाली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुमारे चार हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर पडलेल्या काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी पिछाडी भरून काढत वंजारी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे यांचा पराभव केलाय. महाविकास आघाडीला आता पाच निवडणूकांपैकी तीन ठिकाणी विजय मिळालाय. देशातील चार राज्यांतील विधान परिषदांच्या २८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला आतापर्यंतच्या मतमोजणीत एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यामुळे नागपूरची जागा जिंकल्यास काँग्रेसचं खातं उघडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात तणाव; राजेंद्र शिंदेंच्या अटकेसाठी ठाणे जाम

MLC Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत धक्कादायक निकाल; ठाकरे गटाच्या उमेदवारासह 41 पैकी 39 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

विधानपरिषदेत रीलस्टार्सनं पाजलं दिग्गजांना पाणी, विद्यमान आमदारांच्या विजयाचं गणित बिघडवलं

MLC Election Results: विधानपरिषदेत शरद पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी, शिंदेंच्या सरदाराची पवारांना साथ

मराठवाडा पदवीधरमध्ये दादांच्या NCPला फटका, शिंदेंची ताकद वाढली, दादांच्या राष्ट्रवादीचं काय?

SCROLL FOR NEXT